एक्स्प्लोर

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : विकी-कतरिनाचं Kangana Ranaut ने केलं कौतुक, म्हणाली...

Kangana Ranaut : कंगना रणौतने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून विकी-कतरिनाचं कौतुक केलं आहे.

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : कंगना रनौत (Kangana Ranaut) बॉलिवूड सिनेमांसोबत देशात आणि जगात घडणाऱ्या घडामोडींवर सतत तिची मतं व्यक्त करत असते. या थलायवी अभिनेत्रीने नुकतेच इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून विकी-कतरिनाचे कौतुक केले आहे. विक्की कौशल (Vicky Kaushal)आणि कतरिना कैफ यांच्या (Katrina Kaif) यांच्या लग्नासोहळ्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. या चर्चेत कंगना रणौतदेखील सहभागी झाली आहे. 

कंगना रणौतने तिच्या पोस्टमध्ये कमी वयाच्या मुलांसोबत लग्न करणाऱ्यांसाठी खूश असल्याचं सांगितलं आहे. कंगनाने लिहिले आहे,"लहानपणी आम्ही अशा अनेक कथा ऐकल्या आहेत ज्यात श्रीमंत पुरुष खूप लहान मुलींसोबत लग्न करायचे. स्त्रियांसाठी त्यांच्या पतीपेक्षा अधिक यशस्वी होणं ही एक मोठी समस्या म्हणून पाहिली जात होती. वयाने लहान मुलाशी लग्न करणं तर विसरूनच जा. एका विशिष्ट वयानंतर स्त्रियांना लग्न करणं अशक्य झालं. श्रीमंत आणि यशस्वी स्त्रिया, भारतीय सिनेसृष्टीतील आघाडीच्या स्त्रिया या लैंगिकतेचे नियम मोडत आहेत. हे पाहणं चांगलं आहे". 

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : विकी-कतरिनाचं Kangana Ranaut ने केलं कौतुक, म्हणाली...

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या वयात 5 वर्षांचा फरक आहे.  प्रियांका चोप्रानेदेखील आपल्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या निक जोनाससोबत लग्न केलं आहे. दुसरीकडे, सुष्मिता-रोहमन शॉल, अर्जुन-मलायका यांच्या वयात खूप अंतर आहे आणि चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

कंगनाचे आगामी सिनेमे
'तेजस' सिनेमानंतर कंगनाचा 'धाकड' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. धाकड चित्रपटात कंगना एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगना 'द इनकार्नेशन ऑफ सीता' या पौराणिक चित्रपटातदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'टिकू वेड्स शेरू' या सिनेमावरदेखील कंगनाचे काम सुरू आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

संबंधित बातम्या

Tejas Release Date: कंगनाचा नवा अवतार! तेजस सिनेमात साकारणार पायलटची भूमिका

Ankita Lokhande Wedding : नववधू अंकिता लोखंडेच्या पायाला दुखापत, अंकिता-विकीचं लग्न पुढे ढकलणार का?

Ved Film : लय भारी! Riteish Deshmukh करणार मराठी सिनेमाचे दिग्दर्शन, जेनेलिया देशमुखचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतोABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Embed widget