एक्स्प्लोर

Ankita Lokhande Wedding : नववधू अंकिता लोखंडेच्या पायाला दुखापत, अंकिता-विकीचं लग्न पुढे ढकलणार का?

Ankita Lokhande Vicky Jain Marriage : लग्नाआधी अंकिता लोखंडेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंकिताला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Ankita Lokhande Wedding : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) पुढील आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहे. पण लग्नाआधीच अंकिता लोखंडेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अंकिताला रुग्णालयात दाखल केल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडेला मुंबईतील सबर्बन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

अंकिताच्या पायाला दुखापत झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु अंकिताला आता डिस्चार्ज मिळालेला असून डॉक्टरांनी तिला आता विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. ती लवकरच विकी जैनसोबत सात फेरे घेणार आहे. अंकिताने गेल्या आठवड्यात प्री-वेडिंग कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

View this post on Instagram
 
A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिता लोखंडे आणि विकी जैनचे लग्न 12 डिसेंबर 2021 रोजी होणार असून त्याची तयारी जोरात सुरू आहे. अंकिता आणि विकी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करणार आहेत. दरम्यान अंकिताच्या पायाला दुखापत झाल्याने तिचे लग्न टांगणीला लागू नये, ही चिंता चाहत्यांना सतावत आहे. 'पवित्र रिश्ता' या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे अंकिता घराघरात पोहोचली होती. लवकरच या मालिकेचा दुसरा भाग येणार आहे. 

संबंधित बातम्या

Ankita Lokhande - Vicky Jain Wedding : आली समीप लग्नघटीका, अंकिता आणि विकीच्या लग्नसोहळ्याला सुरुवात

Ved Film : लय भारी! Riteish Deshmukh करणार मराठी सिनेमाचे दिग्दर्शन, जेनेलिया देशमुखचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिस EDसमोर हजर, दिल्लीतील कार्यालयात झाली चौकशी

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget