एक्स्प्लोर

Tejas Release Date: कंगनाचा नवा अवतार! तेजस सिनेमात साकारणार पायलटची भूमिका

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत'चा आगामी तेजस सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कंगना पायलटची भूमिका साकारणार आहे.

Tejas Release Date : कंगना रणौतचा आगामी 'तेजस' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 'तेजस' चित्रपटात अभिनेत्री कंगना रणौत एका फायटर जेटच्या पायलटची भूमिका साकारत आहे. कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत 'तेजस' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 

'तेजस' सिनेमा 2022 च्या दसऱ्याला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन सर्वेश मेवाडा यांनी केले आहे. सर्जिकल स्ट्राईकवर आधारित 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या सिनेमाची निर्मिती केलेल्या 'आरएसवीपी' या निर्मिती संस्थेनेच या सिनेमाचीदेखील निर्मिती केली आहे. 'उरी' सिनेमात विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसला होता. 'उरी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

'कंगना'चा 'तेजस' सिनेमा  5 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा आकाशाला स्पर्श करण्याचा निर्णय घेतलेल्या एका महिलेवर भाष्य करणारा आहे. भारतीय हवाई दलाला समर्पित हा चित्रपट दसऱ्याला म्हणजेच 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. 'तेजस' सिनेमाचे शूटिंग गेल्या महिन्यातच पूर्ण झाले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

कंगनाचे आगामी सिनेमे
'तेजस' सिनेमानंतर कंगनाचा 'धाकड' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. धाकड चित्रपटात कंगना एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगना 'द इनकार्नेशन ऑफ सीता' या पौराणिक चित्रपटातदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'टिकू वेड्स शेरू' या सिनेमावरदेखील कंगनाचे काम सुरू आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

संबंधित बातम्या

Vicky Kaushal Net Worth : विकी कौशल एका सिनेमासाठी घेतो कोट्यवधी, जाणून घ्या अभिनेत्याची संपत्ती...

Jersey Poster : 'जर्सी' सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित, Shahid Kapoor आणि मृणाल ठाकूरचा रोमॅंटिक अंदाज

Pushpa Trailer Out : अल्लू अर्जुन, रश्मिका मंदानाच्या 'Pushpa: The Rise' सिनेमाचा ट्रेलर आऊट, थरार नाट्य असलेला सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget