एक्स्प्लोर

Katrina Kaif - Vicky Kaushal : होली है... कतरिना-विकीने कुटुंबियांसोबत साजरी केली लग्नानंतरची पहिली होळी

Katrina Kaif - Vicky Kaushal : कतरिना-विकीचा कुटुंबियांसोबतचा कलरफुल फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Katrina Kaif - Vicky Kaushal Holi 2022 : सिनेसृष्टीत गेल्या एका वर्षात अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. या यादीत कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलचेही (Vicky Kaushal) नाव आहे. कतरिना आणि विकीने लग्नानंतरची पहिली होळी कुटुंबियांसोबत साजरी केली आहे. त्यांचा कलरफुल फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

विकी आणि कतरिनाने शेअर केलेल्या फोटोत विकीचा भाऊ अभिनेता सनी कौशल, आई वीणा कौशल आणि वडील शाम कौशलदेखील दिसत आहेत. एका फोटोत कतरिनाच्या सासूबाई कतरिनाला प्रेमाने रंग लावताना दिसत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कतरिना आणि विकी डिसेंबर 2021 मध्ये लग्नबंधनात अडकले. राजस्थानमधील बरवाडा किल्ल्यावर शाही थाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला. सध्या दोघेही त्यांच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. लवकरच त्यांचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

संबंधित बातम्या

The Kashmir Files Box Office Collection : 'द कश्मीर फाइल्स'ने रचला इतिहास, सात दिवसांत केली 100 कोटींची कमाई

The Kashmir Files :  'द कश्मीर फाइल्स' चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना Y दर्जाची सुरक्षा; काय आहे कारण?

Pawankhind :  बॉक्स ऑफिसवरील यशानंतर आता 'पावनखिंड' ओटीटीवर; 'या' दिवशी होणार रिलीज

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shantigiri Maharaj : भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
Uddhav Thackeray : राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करेल...मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर, खरगे अन् शरद पवार म्हणाले...
राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करेल, उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींच्या टीकेवर उत्तर
Pune News : पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

India Alliance Pc : भाजपचं केवळ तोडा-फोडा आणि राज्य करा, उद्धव ठाकरेंची टीका ABP MajhaUddhav Thackeray on Lok Sabha : इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे ABP MajhaABP Majha Headlines : 11 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सJP Nadda on RSS : जे.पी. नड्डा यांचं आरआरएसबाबत मोठं वक्तव्य! दरेकर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shantigiri Maharaj : भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
Uddhav Thackeray : राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करेल...मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर, खरगे अन् शरद पवार म्हणाले...
राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करेल, उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींच्या टीकेवर उत्तर
Pune News : पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
पुण्यात 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
Horror Movies : 'हे' हॉरर चित्रपट अन् वेबसीरिज उडवतील तुमची झोप... अजिबात एकटे पाहू नका; अंगावर येतील शहारे
'हे' हॉरर चित्रपट अन् वेबसीरिज उडवतील तुमची झोप... अजिबात एकटे पाहू नका; अंगावर येतील शहारे
Mahavikas Aghadi Joint Press Conference : महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
Embed widget