एक्स्प्लोर

The Kashmir Files :  'द कश्मीर फाइल्स' चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना Y दर्जाची सुरक्षा; काय आहे कारण?

चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना आता Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

The Kashmir Files :  सध्या द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हा चित्रपट चर्चेत आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचे देखील अनेकांनी कौतुक केलं. प्रेक्षक या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत तर काही या चित्रपटाला विरोध करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना आता Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, विवेक यांना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही लोक धमक्या देत होते. 

इंटेलिजन्स ब्युरोच्या थ्रेट पर्सेप्शन रिपोर्टच्या आधारे गृह मंत्रालयाने विवेक अग्निहोत्री यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे. याचा अर्थ आता पूर्ण देशात विवेक कुठेही गेले तरी CRPF चे जवान त्यांच्या सोबत असतील.

Y दर्जाची सुरक्षा म्हणजे काय?  
Y दर्जाची सुरक्षा म्हणजे आठ  सुरक्षारक्षक तैनात केले जातात. तसेच व्हिआयपी व्यक्तीला ही सुरक्षा दिली जाते. यामध्ये त्या न्यक्तीच्या घरी पाच सशस्त्र स्टॅटिक गार्ड तैनात केले जातात. तसेच, तीन शिफ्टमध्ये तीन पीएसओ सुरक्षारक्षक कार्यरत असतात. 

'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाची निर्माती अभिषेक अग्रवाल  आणि विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केली आहे. मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावडी, अनुपम खेर, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मंडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाइक या कलाकारांनी या चित्रपटात  महत्वाची भूमिका साकारली आहे. 

महत्वाच्या बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Star Pravah Marathi Serial Anandi: घेऊन येतेय सुखाची नांदी… दृष्टी गमावलेल्या तरुणीची प्रेरणादायी कथा; आजपासून 'आनंदी' प्रेक्षकांच्या भेटीला
घेऊन येतेय सुखाची नांदी… दृष्टी गमावलेल्या तरुणीची प्रेरणादायी कथा; आजपासून 'आनंदी' प्रेक्षकांच्या भेटीला
Mohammed Siraj Affair Rumours: मोहम्मद सिराजला मिळाली Lady Love? प्रसिद्ध अभिनेत्रीसोबतच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, VIDEO
मोहम्मद सिराजला मिळाली Lady Love? प्रसिद्ध अभिनेत्रीसोबतच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, VIDEO
Sanjay Dutt: संजय दत्तचा मुलगा दिसतो डिट्टो 'छोटा बाबा'; इव्हेंटमध्ये पोहोचताच लेकावर खिळल्या सर्वांच्याच नजरा, सुटात दिसतो कमाल
संजय दत्तचा मुलगा दिसतो डिट्टो 'छोटा बाबा'; इव्हेंटमध्ये पोहोचताच लेकावर खिळल्या सर्वांच्याच नजरा, सुटात दिसतो कमाल
Sharad Ponkshe On BJP: आम्हाला कुणीच हरवू शकत नाही, आम्हीच सर्वस्वी, या अहंकारात भाजपनं राहू नये; शरद पोंक्षेंचा नागपुरात जाऊन इशारा!
आम्हाला कुणीच हरवू शकत नाही, आम्हीच सर्वस्वी, या अहंकारात भाजपने राहू नये; शरद पोंक्षेंचा नागपुरात जाऊन इशारा!

व्हिडीओ

Parth Pawar Meet Raj Thackeray : खासदार पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, एक ते दीड तास चर्चा
Prashant Padole Accident : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा अपघात, पडोळे किरकोळ जखमी
Satara ZP Rada : सातारा झेडपी राडा प्रकरण भोवलं, चौकशी होईपर्यंत SP Tushar Doshi सक्तीच्या रजेवर
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Supply : ... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
Mohit Kamboj Daughter Birthday Party: आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
Tushar Doshi Shivsena: शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना नेमकं काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, शिंदेंनी फडणवीसांना काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
विवाहित नेव्ही जवानाकडून प्रेयसीचे तीन तुकडे; शीर जाळून टाकलं, एक तुकडा पलंगाखाली अन् दुसरा फ्रिजमध्ये ठेवला; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला
विवाहित नेव्ही जवानाकडून प्रेयसीचे तीन तुकडे; शीर जाळून टाकलं, एक तुकडा पलंगाखाली अन् दुसरा फ्रिजमध्ये ठेवला; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला
Nitish Kumar: बिहारी राजकारणात नितिश पर्वाचा अखेर अस्त! तब्बल 20 वर्ष सभागृहात अन् फक्त 29 शब्दांत निरोप घेत आमदारकीचा राजीनामा; जेडीयू की भाजप? मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलं?
बिहारी राजकारणात नितिश पर्वाचा अखेर अस्त! तब्बल 20 वर्ष सभागृहात अन् फक्त 29 शब्दांत निरोप घेत आमदारकीचा राजीनामा; जेडीयू की भाजप? मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलं?
Mangalprabhat Lodha on LPG Gas Cylinder: लोक मदत मागायला आले, त्यांना गॅस सिलेंडर मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आर्त सवाल
मदतीसाठी आलेल्या लोकांना गॅस सिलेंडर देण्यासाठी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आर्त सवाल
PSL 2026 News : बळजबरीनं खोलीत नेलं...; शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझावर गंभीर आरोप; पाकिस्तान सुपर लीगमध्ये भूकंप
बळजबरीनं खोलीत नेलं...; शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझावर गंभीर आरोप; पाकिस्तान सुपर लीगमध्ये भूकंप
Cameron Green: तब्बल 25.20 कोटी मोजून केकेआरनं धुरंदर संघात आणला, पण बॉलिंगची संधी दिलीच नाही! कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या उत्तरानं सुद्धा डोकं खाजवायची वेळ आली...
तब्बल 25.20 कोटी मोजून केकेआरनं धुरंदर संघात आणला, पण बॉलिंगची संधी दिलीच नाही! कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या उत्तरानं सुद्धा डोकं खाजवायची वेळ आली...
Embed widget