एक्स्प्लोर

तैमूर अली खानला बर्थडे गिफ्ट म्हणून सोनवे गावात जंगल

तैमूरने पतौडीमधील सैफच्या घरात जवळच्या नातेवाईकांसोबत बर्थडे साजरा केला.

मुंबई : करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा प्रिन्स चार्मिंग तैमूर अली खानचा काल वाढदिवस झाला. तैमूरला यावेळी अनेक बर्थडे गिफ्ट्स मिळाली. मात्र करिनाची न्यूट्रिशनिस्ट ऋतुजा दिवेकरने चिमुरड्या तैमूरला अनोखं गिफ्ट दिलं आहे. मुंबईबाहेर असलेल्या सोनवे गावामधलं जंगल ऋतुजाने तैमूरला गिफ्ट दिलं आहे.

तैमूर अली खानच्या बुटांची किंमत पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

ऋतुजा दिवेकरने इन्स्टाग्राम अकाऊण्टवरुन जंगलाचा फोटो शेअर केला आहे. 'एका लहान मुलाला पक्षी, फुलपाखरं कधीच पुरेशी पडणार नाहीत. त्यामुळे आम्ही सोनवेमध्ये लहानसं जंगल छोटुकल्या तैमूरला बर्थडे गिफ्ट देत आहोत' असं कॅप्शन ऋजुताने दिलं आहे. तैमूरने पतौडीमधील सैफच्या घरात जवळच्या नातेवाईकांसोबत बर्थडे साजरा केला. यावेळी तैमूरची मावशी करिष्मा कपूर, तिची मुलं कियान आणि समायरा, आजी बबिता आणि आजोबा रणधीर कपूर होते.

A little forest for Taimur A little boy can never have enough of birds, bees and butterflies and so we have put together a small forest as a birthday gift for the little big boy, Taimur, in Sonave. It’s a special forest, one that thrives on intercropping and i hope that as he grows he too will thrive in and celebrate a diverse society. A society where people live together through and due to their distinctions. The forest has about 100 trees on a 1000 sq ft plot. The trees are as young as Taimur, even younger actually, and each one of them is a local, native, climate resilient specie. It will be a forest of the super foods of the future. There are 3 jamuns, 1 jackfruit, 1 amla, 40 Bananas, 14 Moringas, 1 Kokum, 1 Papaya, 5 Seetaphal, 2 Ramphals, 2 Nimbu trees. Besides these it grows 3 different types of native pulses and many Mirchi, Ginger, Turmeric and kari patta plants. Not to mention the green leafy veggies and the genda phools that grow in between. The forest is inspired by Padma Shri Subhash Palekar’s zero budget natural farming where one tree grows symbiotically off another and thus is thrifty on one’s pocket. The forest will become a home for pollinating agents like the butterflies, bees, birds and earthworms. It will help nurture the soil, fix back the nitrogen and minerals in the soil that it grows on, preserve the water table and look elegant and beautiful while doing it all. Here’s to living sustainably! Happy Birthday. #taimuralikhan

A post shared by Rujuta Diwekar (@rujuta.diwekar) on

करिना आणि सैफ अली खान यांचं लग्न 2012 मध्ये झालं होतं. तैमूर हा करिना-सैफ यांचं पहिलं अपत्य आहे. सैफला पहिली पत्नी अमृता सिंगपासून सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चाGhatkopar Hoarding Video : गाटकोपरमधील होर्डिंग कसं पडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला संपूर्ण थरार!Zero Hours Amit Shah Full : पक्षफुटी, सत्तांतर ते जागांचं समीकरण? अमित शाह EXCLUSIVE ABP MAJHAVare Nivadnukiche Superfast News 10 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
Embed widget