एक्स्प्लोर
फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्यांना कपिलचे उत्तर
मुंबई: विनोदवीर कपिल शर्माला तुम्ही कधीच गंभीर किंवा रागावलेले पाहिले नसेल. पण कपिल शर्माचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात कपिल कमालीचा रागावलेला दिसतो आहे.
एक कंपनीच्या जाहिरातीमध्ये तो भूतांशी युद्ध करताना दाखवण्यात आले आहे. यावेळी त्या जाहिरातीत काम करणाऱ्या एका भूताचे पात्र करणाऱ्या तरुणाने कपिलसोबत सेल्फी काढला. यावरून जाहिरातीचा सहाय्यक दिग्दर्शक असलेला नवतरुण त्या तरुणासमोर इंग्रजीत बोलू लागतो. सेल्फी घेणाऱ्या तरुणाला इंग्रजी येत नसल्याने, तो त्याला हिंदीत सांगण्याची विनंती करतो. यावर इंग्रजी येत नसेल, तर हे क्षेत्र सोडण्याचा सल्ला त्या तरुणाला देतो. कपिल ही चर्चा एकून त्या तरुणावर रागावतो.
या जाहिरातीत इंग्रजी बोलता येणं याचा अर्थ सर्वस्व मिळवल्याचा होत नाही, तर मातृभाषेवरचे प्रेम आणि त्याच्यातील टॅलेंटच त्याला यश मिळवून देते असे सांगतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement