एक्स्प्लोर

'इमर्जन्सी'च्या अपयशामुळे कंगनावर घर सोडण्याची वेळ? चित्रपटासाठी घरं गहाण, फ्लॉप सिनेमामुळे मोठं नुकसान

Emergency Flop on Box Office : कंगना रणौतचा इमर्जन्सी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप ठरला आहे. यामुळे तिला मोठं नुकसान झालं आहे.

Emergency Movie Box Office Collection : खासदार अभिनेत्री कंगना रणौतचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित इमर्जन्सी चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करु शकला आहे. इमर्जन्सी चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा वादात सापडला होता. वादात सापडल्यावर सेन्सॉर बोर्डाची कात्री लागल्यानंतर हा चित्रपट अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, पण याकडे प्रेक्षकांनी मात्र पाठ वळवली. कंगना रणौतने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती. इमर्जन्सी चित्रपट कंगनासाठी एखाद्या ड्रीम प्रोजेक्टप्रमाणे होता. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आदळला आणि तिचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं. 

'इमर्जन्सी'च्या अपयशामुळे कंगनावर घर सोडण्याची वेळ? 

इमर्जन्सी चित्रपट आणीबाणीच्या कहाणीवर आधारित आहे. या चित्रपटासाठी कंगनाने खूप पैसा लावला होता. हा एक बिग बजेट चित्रपट होता. पण, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पुरती माती खाल्ली आणि हाती काहीच आलं नाही. थिएटरमध्ये प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली, या चित्रपटामुळे कंगनाला खूप मोठं नुकसान झालं आहे. कंगनाने या चित्रपटासाठी तिचं आलिशान घरही गहाण ठेवलं होतं, त्यामुळे आता नुकसान झाल्याने कंगनाला घराबाहेर पडण्याची वेळ तर नाही येणार ना, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

इमर्जन्सी चित्रपट फ्लॉप ठरल्याने मोठं नुकसान

कंगना रणौतचा इमर्जन्सी चित्रपट आधी सेन्सॉर बोर्डच्या कात्रीत सापडला, त्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. कंगनाने या चित्रपटासाठी सर्व ताकद झोकून दिली होती. पण, कंगनाने जितकी तयारी केली होती, तितका हा चित्रपट चालला नाही. या चित्रपटावे तिची पुरती निराशा केली. चित्रपट थिएटरमध्ये कधी आला आणि कधी गेला काही कळलंच नाही. मोठी स्टारकास्टही या चित्रपटाला वाचवू शकली नाही, चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही, यामुळे कंगनाचं खूप नुकसान झालं आहे. 

बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाचे बजेट 60 कोटी रुपये आहे. चित्रपट बनवण्यासाठीही बराच वेळ लागला. गेल्या 3-4 वर्षांपासून हा चित्रपट चर्चेत होता. पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवली. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सरासरी सुरुवात झाली. हा चित्रपट हळूहळू तोंडी काहीतरी चमत्कार करेल अशी आशा होती. पण असं काहीही झालं नाही. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 2.5 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 3.6 कोटी रुपये कमावले. रविवारीही चित्रपटाने चांगला कलेक्शन केला आणि 4.25 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने सुमारे 20 कोटी रुपये कमावले आहेत. यावरून बजेट काढण्यातही पूर्णपणे अपयशी ठरल्याने चित्रपट फ्लॉप ठरला.

कंगनाचं सर्वस्व पणाला

या चित्रपटासह कंगना रणौतच्या फ्लॉप चित्रपटांची मालिका कायम आहे. गेल्या काही काळापासून कंगनाच्या चित्रपटांना खास कामगिरी करता आलेली नाही. तिचे चित्रपट खास कमाई करू शकलेले नाहीत. कंगनाला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, पण या चित्रपटानेही त्याला निराश केलं. हा चित्रपट बनवण्यासाठी तिने स्वतःचं घरही गहाण ठेवलं होतं. पण हे देखील या चित्रपटाला हिट बनवण्यात मदत करू शकलं नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shah Rukh Khan : "तेरे बाप का राज हैं...?", नवख्या दिग्दर्शकावर भडकला शाहरुख खान; शूट सोडनू डायरेक्टला मारायला धावला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका

व्हिडीओ

Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
Vasai-Virar Municipal Election 2026: सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
Shirdi News: साईबाबांच्या चरणी विक्रमी दान, 9 दिवसात तब्बल 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
साईबाबांच्या चरणी विक्रमी दान, 9 दिवसात तब्बल 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
Embed widget