एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Riya Kumari: पती आणि मुलीसमोर अभिनेत्री रिया कुमारीची हत्या; लूटमार करणाऱ्यांनी झाडली गोळी

Jharkhand Actress Riya Kumari: रियाची कार थांबवत काही चोरांनी रिया आणि तिच्या पतीला लुटण्याचा प्रयत्न केला.तेव्हा रियावर लूटमार करणाऱ्यांनी गोळी झाडली.

Jharkhand Actress Riya Kumari: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली. आता आणखी एका अभिनेत्रीच्या मृत्यूनं अनेकांना धक्का बसला आहे. झारखंडमधील (Jharkhand) प्रसिद्ध अभिनेत्री रिया कुमारीची (Riya Kumari) गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. रिया कुमारी ही तिच्या पती आणि मुलीसोबत प्रवास करत होती, तेव्हा ही घटना घडली. काही लोकांनी रियाची (Jharkhand Actress Riya Kumari) कार थांबवत तिला लुटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रियावर लूटमार करणाऱ्यांनी गोळी झाडली, त्यात तिचा मृत्यू झाला. 

रिया कुमारी (Riya Kumari) ही तिचा पती आणि मुलीसोबत प्रवास करत होती. रिया कुमारीचे पती प्रकाश कुमार हे कार चालवत होते. बुधवारी (28 डिसेंबर) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बागनान येथील महेश खेडा पुलाजवळ काही चोरांनी लुटमार करण्यासाठी रियाची गाडी थांबवली. रियानं  लूटमार करणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा लूटमार करणाऱ्यांनी तिच्यावर गोळी झाडण्यात आली. घटनेनंतर आजूबाजूला कोणीही न दिसल्याने रियाचे पती प्रकाश कुमार यांनी गाडी चालवत पोलीस ठाणे गाठले. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

रिया कुमारीचा पती प्रकाश यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती हावडा ग्रामीण पोलीस अधीक्षक स्वाती भंगालिया यांनी दिली आहे. रिपोर्टनुसार, रिया कुमारीच्या कुटुंबीयांनी रियाचे पती प्रकाश यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. 

जाणून घ्या यूट्यूबर आणि अभिनेत्री रिया कुमारीबद्दल

रिया कुमारीनं वयाच्या 22 व्या वर्षी झारखंड चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.  रियानं तिच्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. रिया ही युट्यूबर देखील होती.  रिया तिच्या डान्सचे व्हिडीओ यूट्यूबरवर शेअर करत होती. 'वह चलचित्र' या मालिकेत रियानं प्रमुख भूमिका साकारली. या मालिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. रियाचे पती  प्रकाश कुमार यांनी एका चित्रराटचं दिग्दर्शन देखील केलं आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Tunisha Sharma Death Update : शिझान खान आज न्यायालयात हजर होणार; जबाबात म्हणाला;"... म्हणून केला तुनिषासोबत ब्रेकअप"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget