एक्स्प्लोर

EXCLUSIVE | रियाच्या कॉल डिटेल्समधून खुलासा; सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी 'या' व्यक्तीसोबत तासभर बोलणं

रियाने घर सोडल्यानंतर सुशांतसोबच तिचं काहीच बोलणं झालं नव्हतं. 8 ते 14 जून दरम्यान रियाने अनेक लोकांसोबत चर्चा केल्या. रियाला फोनवर अनेक अनोळखी लोकांचे फोनही आले.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. सध्या या प्रकरणी सीबीआय तपसा करत असून दरदिवशी अनेक मोठे खुलासे तपासादरम्यान समोर येत आहेत. अशात एबीपी न्यूजच्या हाती रियाचे कॉल डिटेल्स लागले आहेत. यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या एक दिवस अगोदर, सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी आणि सुशांतच्या मृत्यूच्या एका दिवसानंतरचे डिटेल्स अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. खरं तर रिया 8 जून रोजी सुशांतचं घर सोडून गेली होती. परंतु, सुशांतच्या वडीलांनी तिच्या विरोधात एफआयआर दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळल्याचं दिसत आहे.

रियाने घर सोडल्यानंतर सुशांतसोबच तिचं काहीच बोलणं झालं नव्हतं. 8 ते 14 जून दरम्यान रियाने अनेक लोकांसोबत चर्चा केल्या. रियाला फोनवर अनेक अनोळखी लोकांचे फोनही आले. तसेच सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी रियाचं एका महिलेसोबत 1 तास 7 मिनिटांपर्यंत बोलणं झालं. ज्यावेळी सगळीकडे सुशांतच्या मृत्यूची बातमी ब्रेकिंग म्हणून सुरु होती. त्यावेळी रिया मात्र फोनवर बोलत होती.

पाहा व्हिडीओ : सीबीआय तपासाची एकजुटीने मागणी करुया, सुशांतच्या बहिणीचं आवाहन

रिया आणि सुशांतचा शेवटचा फोन कॉल

रिया आणि सुशांत यांच्यात फोनवर शेवटचं बोलणं 5 जून रोजी झालं होतं. या दिवशी सुशांत आणि रिया यांच्यात दोन वेळा बोलणं झालं. पहिला कॉल सुशांतने रियाला केला होता. सुशांतने रियाला हा फोन सकाळी 8 वाजून 19 मिनिटांनी केला होता. या दरम्यान दोघांचं 1 मिनिटं 54 सेकंदांसाठी बोलणं झालं. त्यानंतर रियाच्या फोनवर HDFC बँकेच्या वतीने आणखी दोन मेसेज आले. त्यानंतर सकाळी 9 वाजून 59 मिनिटांनी रियाने सुशांतला कॉल केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यादरम्यान रिया आणि सुशांतमध्ये फक्त तीन सेकंदांसाठी बोलणं झालं. हेच बोलणं रिया आणि सुशांतचं फोनवरील शेवटचं संभाषण ठरलं.

सुशांतच्या मृत्यूपूर्वी रात्री रियाचे पाच कॉल्स

  • 13 जून 2020 रोजी रात्री रियाने रात्री 9 वाजून 43 मिनिटांनी एका AU नावाने रजिस्टर असणाऱ्या नंबरवर फोन केला होता. यादरम्यान रियाचं त्या व्यक्तीसोबत 1 मिनिटं 38 सेकंदांसाठी बोलणं झालं.
  • याआधी पहिला कल रियाने रात्री 9 वाजून 21 मिनिटांनी कोणत्यातरी रुपा चड्ढा नावाच्या महिलेला केला होता. या कॉलवर रियाचं 7 मिनिटं 8 सेकंदांपर्यंत बोलणं झालं.
  • याआधी त्याच दिवशी रात्री रियाचं कास्टिंग डिरेक्टर निशा चिटालियासोबत बोलणं झालं होतं. रात्री 8 वाजून 53 सेकंदांनी झालेल्या बोलण्यात जवळपास 57 सेकंद बोलणं झालं होतं.
  • त्याआधी त्याच दिवशी संध्याकाळी रियाने 7 वाजून 50 मिनिटांनी रियाचं निशासोबतचं बोलणं झालं होतं. यादरम्यान दोघींमध्ये 1 मिनिटांपर्यंत बोलणं झालं होतं.
  • निशासोबत झालेल्या संभाषणा दरम्यान रियाने प्रोड्यूसर-डायरेक्टर इंद्रजीत नातोजीला 8 वाजून 26 मिनिटांनी फोन केला होता. त्यावेळी जवळपास 23 मिनिटं 14 सेकंदांसाठी बोलणं झालं.

14 जून म्हणजेच, सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी रियाच्या मोबाईलवर जवळपास 7 कॉल आणि 25 मेसेज आले होते. त्या दिवशी रियाने आपल्या फोनवरून 9 कॉल केले होते.

  • सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी सकाळी 7 वाजून 38 मिनिटांनी राधिका मेहता नावाच्या महिलेल्या मोबाईलवर रियाच्या मोबाईलवरून कॉल करण्यात आला होता. यादरम्यान 30 मिनिटं 55 सेकंदांपर्यंत बोलणं झालं.
  • त्यानंतर लगेचच रियाने सकाळी 8 वाजून 8 सेकंदांनी राधिका मेहताला फोन केला. यावेळी दोघींमध्ये 30 मिनिटांपर्यंत बोलणं झालं.
  • तिसऱ्यांदा 8 वाजून 38 मिनिटांनी पुन्हा रियाने राधिका मेहताला फोन केला आणि आता या दोघींमध्ये 5 मिनिटं 41 सेकंदांसाठी बोलणं झालं. सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी रियाने राधिका मेहता नावाच्या महिलेसोबत रियाने जवळपास 1 तास 36 सेकंदांसाठी बोलणं झालं. हिच ती व्यक्ती आहे. जिच्यासोबत रियाने सुशांतच्या मृत्यूपूर्वी 24 तासांत फोनवरून संभाषण केलं.
महत्त्वाच्या बातम्या :  अंकिता लोखंडेने व्हिडीओ शेअर करत म्हटलं "जस्टिस फॉर सुशांत" बिहारमध्ये बनतायत रियाला यथेच्छ शिव्या घालणारी भोजपुरी गाणी सुशांतने डायरीत लिहिला होता आपल्या भविष्याचा प्लान, डायरी एबीपी माझाच्या हाती

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget