एक्स्प्लोर

Exclusive | सुशांतने डायरीत लिहिला होता आपल्या भविष्याचा प्लान, डायरी एबीपी माझाच्या हाती

Sushant Singh Rajput's Diary: सुशांत आपली भविष्यातली संपूर्ण योजना आपल्या डायरीच्या पानांवर लिहिली होती. सुशांत आपल्या भविष्याचे स्वप्न पाहत होता आणि त्यासाठी नियोजन ही करत होता, म्हणूनच कोणीही सुशांत आत्महत्या केली हे मान्य करण्यास तयार नाही.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवरुन सध्या वातावरण तापले असताना सुशांतची डायरी हाती लागली आहे. या डायरीत सुशांतने आपल्या भविष्याचा प्लान लिहिला होता. चित्रपट, परिवाराबद्दल सुशांतने आपल्या भावनाही या डायरीत लिहिल्या होत्या. सुशांतला स्वप्नं पाहिली होती, सुशांतने चित्रपटांचे पूर्ण नियोजन केले होते. सुशांतचे 2020 चे नियोजन त्याच्या डायरीच्या पानांमध्ये नोंदवले आहे. आता प्रश्न असा उद्भवला आहे की जेव्हा सुशांतने इतका विचार केला तेव्हा त्याने आत्महत्या का केली? सुशांत सिंह राजपूतला केवळ स्वप्न पाहणेच माहित नव्हते तर आपल्या मेहनतीने ते पूर्ण करण्याचा विश्वास देखील होता. चित्रपटांमध्ये यश मिळविणे हे सुशांतचे स्वप्न आणि उत्कटता दोन्ही होतं. सुशांत त्याच्या आयुष्यात किती गंभीर होता याची साक्ष त्याच्या डायरीची ही पानं देत आहेत. सुशांत चित्रपटांसाठी पूर्ण नियोजन करत असे. या डायरी पृष्ठाच्या शीर्षस्थानी सुशांतने लिहिलंय  ‘कॅमेर्‍यासाठी अभिनय, अभिनयासाठी तयारी...’ म्हणजेच सुशांत आपल्या पात्राच्या तयारीसाठी पूर्ण तयारी करत असे. सुशांत स्क्रिप्ट किमान दोनदा वाचायचा. Exclusive | सुशांतने डायरीत लिहिला होता आपल्या भविष्याचा प्लान, डायरी एबीपी माझाच्या हाती दुसर्‍या पानावर सुशांतने लिहील आहे 2020साठी तेच प्लान. या पानावर सुशांत लिहीतो. 2020 मध्ये, कोरोनामुळे, कदाचित हे काम होणार नाही’. परंतु सुशांतने 2020 चं पूर्ण नियोजन डायरीत नोंद केली होती. सुशांतने आपल्या डायरीत एन आणि पी फॉर्म्युल्यांचा उल्लेखही केला आहे. एन म्हणजे नीड (गरज) म्हणजे सुशांतने लिहिलेले. मला माझ्याबद्दल आणि माझ्या कुटूंबाबद्दल विचार करायचा आहे. मी कोणालाही गमावू इच्छित नाही. आणि सार्वजनिक ठिकाणी चांगल्या प्रतिमेसाठी, सेल्फ़्लेस म्हणजे नि: स्वार्थ, केरिंग म्हणजे काळजी, काळजी आणि त्याग म्हणजे बलिदान याबद्दलही सुशांतने लिहिलेले आहे. सुशांतने आपल्या डायरी मध्ये एक चार्टही तयार करुन ठेवला होता. या चार्टच्या माध्यमातून सुशांत आपली संपूर्ण योजना आपल्या डायरीच्या पानांवर लिहिली होती. सुशांत आपल्या भविष्याचे स्वप्न पाहत होता आणि त्यासाठी नियोजन ही करत होता, म्हणूनच कोणीही सुशांत आत्महत्या केली हे मान्य करण्यास तयार नाही. खास एबीपी माझाच्या वाचकांसाठी माझाच्या हाती आलेली सुशांतच्या डायरीतील ही पानं Exclusive | सुशांतने डायरीत लिहिला होता आपल्या भविष्याचा प्लान, डायरी एबीपी माझाच्या हाती Exclusive | सुशांतने डायरीत लिहिला होता आपल्या भविष्याचा प्लान, डायरी एबीपी माझाच्या हाती Exclusive | सुशांतने डायरीत लिहिला होता आपल्या भविष्याचा प्लान, डायरी एबीपी माझाच्या हाती Exclusive | सुशांतने डायरीत लिहिला होता आपल्या भविष्याचा प्लान, डायरी एबीपी माझाच्या हाती Exclusive | सुशांतने डायरीत लिहिला होता आपल्या भविष्याचा प्लान, डायरी एबीपी माझाच्या हाती Exclusive | सुशांतने डायरीत लिहिला होता आपल्या भविष्याचा प्लान, डायरी एबीपी माझाच्या हाती Exclusive | सुशांतने डायरीत लिहिला होता आपल्या भविष्याचा प्लान, डायरी एबीपी माझाच्या हाती Exclusive | सुशांतने डायरीत लिहिला होता आपल्या भविष्याचा प्लान, डायरी एबीपी माझाच्या हाती Exclusive | सुशांतने डायरीत लिहिला होता आपल्या भविष्याचा प्लान, डायरी एबीपी माझाच्या हाती

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Lagaliya Odh Jeeva Marathi Serial : आता
आता "याड" नाय तर "ओढ" बी लावणार; नवी गोष्ट ‘लागलिया ओढ जिवा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला...
Samantha Ruth Prabhu : समंथा झाली आई; पतीसोबत शेअर केली बाळाची पहिली झलक, मुलाचं बारसंही केलं, नावाचा अर्थ काय?
समंथा झाली आई; पतीसोबत शेअर केली बाळाची पहिली झलक, मुलाचं बारसंही केलं, नावाचा अर्थ काय?
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Keerthy Suresh : अभिनेत्री कीर्ती सुरेशला दिग्दर्शकाने सर्वांदेखत नको तिथे स्पर्श केल्याचा व्हिडीओ व्हायरल, पण अभिनेत्रीने ट्रोलर्सना सुनावलं; म्हणाली, 'आमचं नातं...
अभिनेत्री कीर्ती सुरेशला दिग्दर्शकाने सर्वांदेखत नको तिथे स्पर्श केल्याचा व्हिडीओ व्हायरल, पण अभिनेत्रीने ट्रोलर्सना सुनावलं; म्हणाली, 'आमचं नातं...

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget