एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत असलेली क्रिसन परेरा भारतात परतली; कुटुंबाला भेटताच अभिनेत्री झाली भावूक, व्हिडीओ व्हायरल

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates     ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत असलेली क्रिसन परेरा भारतात परतली; कुटुंबाला भेटताच अभिनेत्री झाली भावूक, व्हिडीओ व्हायरल

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Viral Video : "रॉकी और रानी की प्रेमकहानी" चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान रणवीर सिंगने आलिया भट्टला दिला धक्का

Ranveer Singh Pushed Alia Bhatt : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीत जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचे बॉलिवूडमधील सर्व स्टार्सनी कौतुक केले आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही चांगला प्रतिसाद मिळत आहे. रणवीर आणि आलियाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की त्यांची ऑन-स्क्रीन जोडी हिट आहे. हे दोघे दुसऱ्यांदा चित्रपटाकरता एकत्र दिसत आहेत.

Shah Rukh Khan : उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या ट्विटला शाहरूखचा प्रतिसाद; किंग खानच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळख असलेला अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) हा आपल्या अभिनयाने तर लोकांना प्रेरित करतोच. पण, अनेकदा मुलाखत देताना किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना त्याने दिलेला प्रतिसाद देखील लोकांचं लक्ष वेधून घेतो. नुकतेच महिंद्रा अँड महिंद्रा ग्रूपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी शाहरूख खानच्या जिंदा बंदा गाण्याच्या संदर्भात ट्वीट केलं होतं. या ट्विटला आता किंग खानने रिप्लाय दिला आहे. शाहरूखने रिप्लाय देताना जे म्हटलं आहे त्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. 

Nitin Desai Death: 'लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार', नितीन देसाईंच्या ऑडिओ क्लिपमधील पहिले वाक्य

मुंबई:  सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai Death)  यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या व्हॉईस रेकॉर्डरवरच्या ऑडिओ क्लिप्स या पोलीस तपासाच्या केंद्रबिंदू ठरल्या आहेत.  त्यामध्ये नक्की काय आहे, याची माहिती माझाच्या हाती लागली आहे. व्हॉईस रेकॉर्डरमध्ये 11 ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड केल्या असून 'लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार' हे व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड केलेलं पहिलं वाक्य आहे. तसेच एन.डी.स्टुडिओ कोणत्याही बँकेच्या ताब्यात जाऊ देऊ नका, असं आवाहन देसाईंनी या ऑडिओ क्लिपमधून राज्य शासनाला केलं आहे.

17:47 PM (IST)  •  03 Aug 2023

Sahkutumb Sahparivar : 'अवनी या पात्रासाठी शेवटचं तयार होत असताना...'; सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अभिनेत्री साक्षी गांधीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Sahkutumb Sahparivar : छोट्या पडद्यावरील सहकुटुंब सहपरिवार (Sahkutumb Sahparivar) या मालिकेनं 1000 भागांचा टप्पा गाठला आहे. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे. नुकतीच या मालिकेतील अभिनेत्री साक्षी गांधीनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by sakshee gandhi🖤 (@gandhisakshee_)

17:45 PM (IST)  •  03 Aug 2023

Chrisann Pereira: ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत असलेली क्रिसन परेरा भारतात परतली; कुटुंबाला भेटताच अभिनेत्री झाली भावूक, व्हिडीओ व्हायरल

Chrisann Pereira: गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री क्रिसन परेरा (Chrisann Pereira) भारतात परतली आहे. क्रिसन परेराच्या कुटुंबीयांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. क्रिसन परेराला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यात आले होते. ती जवळपास चार महिने युएईमध्ये होती. UAE मधील शारजाह येथे क्रिसन परेराला बनावट ड्रग प्रकरणी अटक करण्यात आली होती. आता ख्रिसन परेरा गुरुवारी (3ऑगस्ट) मुंबईत परतली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Kevin Pereira (@kevin.pereira8)

17:28 PM (IST)  •  03 Aug 2023

Kiran Mane: 'सिंधुताई माझी माई' मालिकेत किरण माने साकारणार 'ही' भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाले, 'त्याच्या संघर्षाचंच...'

Sindhutai Mazi Mai: अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal)  यांच्या आयुष्यावर आधारित असणारी  “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai)  ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची झलक दिसत आहे. नुकतीच किरण माने यांनी एक पोस्ट शेअर करुन “सिंधुताई माझी माई  या मालिकेतील त्यांच्या भूमिकेची माहिती दिली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

13:16 PM (IST)  •  03 Aug 2023

OMG 2 Trailer: 'शुरु करो स्वागत की तैयारी...' ; अक्षयच्या ‘ओमएजी 2’ चा ट्रेलर रिलीज

 OMG 2 Trailer:  अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ओएमजी- 2 (OMG 2) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमधील डायलॉग्स आणि कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे कांती शरण मुद्गल या भूमिकेत दिसत आहेत. कांती शरण मुद्गलच्या कुटुंबामध्ये काही अडचणी येत असतात. या अडचणींचा सामना ते कसे करतात? यामध्ये अक्षय कुमार हा त्यांची मदत कशी करतो? हे सर्व ओएमजी- 2  या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे, असा अंदाज ओएमजी- 2 हा चित्रपट पाहिल्यानंतर लावला जाऊ शकतो.

View this post on Instagram
 
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

11:26 AM (IST)  •  03 Aug 2023

N D Mahanor Passes Away: "जैत रे जैत", 'एक होता विदूषक' या चित्रपटांमधील गाण्यांचे गीतकार ना धों महानोर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या गाण्यांबद्दल...

N D Mahanor Passes Away: प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर  (N D Mahanor)  यांचं निधन झालं आहे.वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाने अवघ्या साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांनी लिहिलेल्या गाण्यांमध्ये तसेच कवितांमध्ये निसर्गाचा उल्लेख होता.  मराठी साहित्यविश्वात ते 'रानकवी' म्हणून  ओळखले जात होते. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो. ना. धों. महानोर  यांनी अनेक मराठी चित्रपटांमधील गाणी लिहिली आहेत. जाणून घेऊयात त्यांनी  गाण्यांबद्दल...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : 8 PM 09 Oct हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaYek Number Movie Interview : राज ठाकरेंवरचा बायोपिक; येक नंबर सिनेमाच्या टीमशी गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Embed widget