एक्स्प्लोर

रणवीर सिंग-दीपिका पदुकोण यांच्या आधी अनेक कपल्सनी शेअर केलेत लिपलॉक फोटो, जाणून घ्या कोण आहेत? 'हे' स्टार

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह हे लव्ह बर्ड्स एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले आहेत. याचा पुरावा म्हणूनच की काय नुकतान त्यांनी सोशल मीडियावर लिफलॉक करत असलेला फोटो शेअर केला आहे.

Bollywood Stars Liplock Photos : बॉलिवूडमधील सर्वच स्टार सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असतात. चाहतेही त्यांच्या फोटोची वाट पाहात असतात. त्यापैकी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांचे फोटो पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक असतात. सध्या बॉलिवूडमधील सर्वाट हॉल कपल म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं. दोन्ही लव्ह बर्ड्स  एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले आहेत. याचा पुरावा म्हणूनच की काय नुकतान त्यांनी सोशल मीडियावर लिफलॉक करत असलेला फोटो शेअर केला आहे. दीपिकाचा गहराईया हा चित्रपट  प्रदर्शित झाल्यानंतर रणवीरने त्यांच्या दोघांचा हा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

सोशल मीडिया असो किंवा कोणत्याही कार्यक्रमात असो, तरणवीर कधीही दीपिकाबद्दलचे प्रेम व्यक्त करायला विसरत नाही. रणवीर आणि दीपिका यांच्या आधीही अनेक कल्सनी सोशल मीडियावर लिपलॉक करताना फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्री बिपाशा बसू- अभिनेता करण सिंग ग्रोव्हर, मीरा कपूर आणि शाहिद कपूर, करीना कपूर-सैफ अली खान, नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांनीही यापूर्पी असे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

करण आणि बिपाशा यांच्या लग्नाला आता बरीच वर्षे झाली आहेत. परंतु,  आजही दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले दिसतात. दोघेही अनेकदा आपले रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असतात. चाहते या दोघांच्याही फोटोला चांगली पसंती देत असतात. 

View this post on Instagram
 
A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

मीरा राजपूतही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती अनेक वेळा शाहिद कपूरसोबतचे रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. मिरा अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तिचे चाहते असंख्य आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

 नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग हे कपलही सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर असत असतात. त्यांनी नुकतेच पॅरिसला फिरण्यासाठी गेल्यानंतर तेथील काही फोटो शेअर केले आहेत. त्यामधील एका फोटोमध्ये ते दोघे लिफलॉक करत असल्याचे दिसत आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by Neha Kakkar (Mrs. Singh) (@nehakakkar)

अभिनेत्री करीना कपूर हिच्या 39 व्या वाढदिवसानिमित्त तिने काही फोटो शेअर केले होते. त्यामध्ये ती सैफ अली खानसोबत लिपलॉक करताना दिसत आहे.

रणवीर सिंग-दीपिका पदुकोण यांच्या आधी अनेक कपल्सनी शेअर केलेत लिपलॉक फोटो, जाणून घ्या कोण आहेत? 'हे' स्टार

नेहा धुपिया देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पती अंगद बेदीसोबतचे रोमँटिक फोटो ती नेहमी शेअर करत असते. आताही तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अंगदसोबत लिपलॉक करत असताना दिसत आहे. 

महत्वाच्या बातम्या

Mud Mud Ke Song: हॉलिवूड अभिनेत्यासोबत जॅकलीन फर्नांडिसची सिझलिंग केमिस्ट्री, ‘मुड मुड के’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Lock Upp : ‘ना चलेगी भाईगिरी, ना पापा का पैसा’, कंगनाच्या नव्या शोचा धमाकेदार टीझर पाहिलात?

Vishal Nikam : औक्षण,आशिर्वाद,आपलेपणा! ‘बिग बॉस मराठी 3’ विजेता विशाल निकमने कुटुंबासोबत साजरा केला वाढदिवस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget