Disha Parmar: गायक राहुल वैद्य झाला बाबा; दिशा परमारनं दिला मुलीला जन्म
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Last Updated:
20 Sep 2023 08:13 PM
Disha Parmar: गायक राहुल वैद्य झाला बाबा; दिशा परमारनं दिला मुलीला जन्म
Disha Parmar And Rahul Vaidya Blessed With Baby Girl: दिशा परमार (Disha Parmar) आणि राहुल वैद्य (Rahul Vaidya) हे आई-बाबा झाले आहेत.
Read More
Anil Kapoor: अनिल कपूर यांचे नाव, आवाज, फोटो आणि डायलॉग्सचा वापर परवानगीशिवाय करता येणार नाही: दिल्ली उच्च न्यायालय
Anil Kapoor: अनिल कपूर यांच्या या याचिकेवर आता दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे.
Read More
Ott Releases This Week: प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; वीकेंडला ओटीटीवर घरबसल्या पाहा हे चित्रपट
Ott Releases This Week: या आठवड्यात काही चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. हे चित्रपट तुम्ही वीकेंडला पाहू शकता. जाणून घेऊयात या चित्रपटांबद्दल...
Read More
Telly Masala : ‘पिंकीचा विजय असो’ फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा ते मराठी मालिकांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Read More
Kiran Mane: "असा बापमाणूस साकारताना रोज जे समाधान मिळतंय..."; किरण माने यांनी शेअर केली खास पोस्ट
Kiran Mane: नुकतीच किरण माने यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सिंधुताई माझी माई या मालिकेमधील त्यांच्या भूमिकेबाबत सांगितलं आहे.
Read More
Salman Khan: भाचीला कडेवर घेऊन सलमान खाननं केली गणपती बाप्पाची आरती; व्हिडीओ व्हायरल
Salman Khan: नुकताच सलमान खाननं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान हा बाप्पाची आरती करताना दिसत आहे.
Read More
Disha Patani: "गणपतीच्या दर्शनाला जाताना असे कपडे..."; दिशा पटानीवर भडकले नेटकरी
अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) देखील बाप्पाच्या दर्शनासाठी अंबानी कुटुंबाच्या घरी गेली होती.यावेळी दिशानं केलेल्या लूकला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
Read More
Udaipur: लीला पॅलेसमध्ये परिणीती-राघवचा शाही विवाहसोहळा; पर प्लेट जेवणाचा रेट ऐकून व्हाल थक्क
Parineeti and Raghav Wedding: राजस्थानच्या उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे, दरम्यान तेथील जेवणाचे दर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Read More
Marathi Serials : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ते 'तू चाल पुढं'; मराठी मालिकांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन
Marathi Serials : मराठी मालिकांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.
Read More
Anil Kapoor : नावाचा होतोय गैरवापर; अनिल कपूरची कोर्टात धाव, दिल्ली उच्च न्यायालयात होणार सुनावणी
Anil Kapoor : अभिनेता अनिल कपूरने नावाचा गैरवापर होत असल्याने कोर्टात धाव घेतली आहे.
Read More
Prakash Raj: प्रकाश राज यांच्या ट्वीटनं वेधलं लक्ष; नरेंद्र मोदींचे फोटो शेअर करत म्हणाले,'मला सांगा काय रिकामे आहे?'
Prakash Raj: प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक फोटो ट्विटवर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Read More
Sharayu Sonawane: ‘पिंकीचा विजय असो’ फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा; पोस्ट शेअर करत म्हणाली, "एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं"
शरयू सोनवणे आणि फिल्ममेकर जयंत लाडे (Jayant Lade) यांचा साखरपुडा झाला आहे.
Read More
Swapnil Joshi : रस्ता झाडणे, मांडव घालणे, स्पर्धा, प्रसाद, आरत्या... स्वप्नील जोशीला आजही आठवतो गिरगावातला गणेशोत्सव
Kalavantancha Ganesh : अभिनेता स्वप्नील जोशीला (Swapnil Joshi) दररोज वाटतं की बाप्पा माझ्या पाठीशी आहे.
Read More
Imlie : 'इलमी' मालिकेच्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने लाईटमनचा मृत्यू
Imlie Serial : 'इमली' मालिकेच्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने लाईटमनचा मृत्यू झाला आहे.
Read More
Riteish Genelia Deshmukh : लय भारी..! रितेश-जिनिलियाच्या मुलांनी 'रिसायकल बाप्पा' बनवत गायली आरती; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक
Ganeshotsav 2023 : रितेश-जिनिलिया देशमुख यांचा बाप्पा खूपच खास आहे.
Read More
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या घरी बाप्पाचं आगमन; फोटो शेअर करत अभिनेता म्हणाला,"भरपूर मोदक खाण्यासाठी..."
Ganeshotsav 2023 : शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'मन्नत'मध्ये बाप्पा विराजमान झाले आहेत.
Read More
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश
भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'
Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो. 'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.
Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज
Jawan Trailer Release: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे. तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.