एक्स्प्लोर

Disha Patani: "गणपतीच्या दर्शनाला जाताना असे कपडे..."; दिशा पटानीवर भडकले नेटकरी

अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) देखील बाप्पाच्या दर्शनासाठी अंबानी कुटुंबाच्या घरी गेली होती.यावेळी दिशानं केलेल्या लूकला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

Disha Patani: अंबानी कुटुंबीयांच्या घरी गणेश चतुर्थीचा मंगळवारी (19 सप्टेंबर)  मोठा उत्सव झाला. यावेळी बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी  अंबानी कुटुंबाच्या घरी हजेरी लावली. अनेक सेलिब्रिटींनी बाप्पाच्या दर्शनासाठी पारंपरिक लूक केला होता. अभिनेत्री  दिशा पटानी (Disha Patani) देखील बाप्पाच्या दर्शनासाठी अंबानी कुटुंबीयांच्या घरी गेली होती. यावेळी दिशानं केलेल्या लूकला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अंबानी कुटुंबीयांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या दिशानं गोल्डन कलरची साडी आणि मोकळे केस असा लूक केला होता. दिशासोबत मौनी रॉयनं देखील गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी दिशानं केलेल्या लूकला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स


"गणपतीच्या दर्शनाला जाताना असे कपडे कोण परिधान करतं?" अशी कमेंट एका नेटकऱ्यानं दिशाच्या व्हायरल व्हिडीओला केली. तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'दिशा पटानी खूप वेडी आहे, ती पूजेसाठी आली होती की, कुठल्यातरी चित्रपटाच्या पार्टीसाठी??'

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

दिशाचे चित्रपट

दिशाचे 'क्यो फिकर करूं में' हे गाणे काही दिवसांपूर्वी  प्रेक्षकांच्या भेटीस आले.  दिशाच्या या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. आता दिशा वेलकम टू द जंगल  या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, परेश रावल, लारा दत्ता, रवीना टंडन, जॅकलिन फर्नांडिस यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय कृष्णा अभिषेक, जॉनी लीव्हर, किकू शारदा यांच्यासह अनेक कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे.

दिशा पटानीने 2015 मध्ये 'लोफर' या चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. दिशा लवकरच 'कल्कि 2898 एडी' या सिनेमात झळकणार आहे.

 चित्रपटांबरोबरच दिशा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी  यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु होती. पण सध्या दिशाचे नाव एलेक्जेंडर एलिक्सिकसोबत (Aleksander Alexilic) जोडलं जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Ganeshotsav 2023 : उद्योगपती मुकेश अंबानींच्या गणरायाच्या दर्शनासाठी दिग्गजांची मांदियाळी, उपमुख्यमंत्री फडणवीसांसह, राज आणि उद्धव ठाकरे दर्शनाला, तर बॉलिवूड सेलिब्रिटींचीही हजेरी

 

महत्त्वाच्या बातम्या

CM Yogi Adityanath On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
Bollywood Actress Ananya Raj Death: गाढ झोपेतच प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या राजनं घेतला जगाचा निरोप, पण मृत्यूचं कारण नेमकं काय? धक्कादायक बाब समोर!
गाढ झोपेत अभिनेत्री अनन्या राजचा मृत्यू, सिनेविश्वात खळबळ, मृत्यूचं हादरवणारं कारण समोर!

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Embed widget