एक्स्प्लोर

Ott Releases This Week:  प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; वीकेंडला ओटीटीवर घरबसल्या पाहा हे चित्रपट

Ott Releases This Week: या आठवड्यात काही चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. हे चित्रपट तुम्ही वीकेंडला पाहू शकता. जाणून घेऊयात या चित्रपटांबद्दल...

Ott Releases This Week:  ओटीटीवर (OTT) घरबसल्या चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्यास अनेकांना आवडते. अनेक लोक ओटीटीवरील वेब सीरिज बिंच वॉच करतात. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, डिज्नी+हॉटस्टार, झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट आणि वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळते. या आठवड्यात काही चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. हे चित्रपट तुम्ही वीकेंडला पाहू शकता. जाणून घेऊयात या चित्रपटांबद्दल...

 लव्ह अगेन (Love Again)

'लव्ह अगेन'या चित्रपटामध्ये प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि सॅम ह्यूघन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या सोफी क्रेमरच्या कादंबरीवर आधारित 2016 च्या 'SMS für Dich' या जर्मन चित्रपटाचा हा  रिमेक आहे.  लव्ह अगेन हा चित्रपट आज (20 सप्टेंबर) ओटीटीवर रिलीज झाला आहे.  या चित्रपटात प्रियांका चोप्रानं मिरा ही भूमिका साकारली आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. 

जाने जान (Jaane Jaan)

अभिनेत्री करीना कपूरचा (Kareena Kapoor) जाने जान हा चित्रपट  21 सप्टेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. जाने जान चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे.  या चित्रपटात  विजय वर्मानं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून करीनानं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

किंग ऑफ कोथा (King of Kotha)

दुलकर सलमानचा (Dulquer Salmaan) हा चित्रपट 24 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहे. 22 सप्टेंबर रोजी  डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड या भाषांमध्ये तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

फास्ट एक्स (Fast X)

फास्ट एक्स हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.  मिशेल रॉड्रिग्ज, जेसन स्टॅथम, टायरेस गिब्सन, जेसन मोमोआ, जॉन सीना, जॉर्डाना ब्रेवस्टर, नॅथली इमॅन्युएल, सुंग कांग, ब्री लार्सन, डॅनिएला मेल्चियर, अॅलन रिचसन, स्कॉट ईस्टवुड, हेलन मिरेन, चार्लीझ थेरॉन, आणि रिच मोरेनो या प्रसिद्ध कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केले आहे. 

महत्वाच्या बातम्या :  

Jaane Jaan First Look Teaser: विजय वर्मा आणि करीनाच्या 'जाने जान' चा टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपट 'या' दिवशी ओटीटीवर होणार रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसतेPraful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावाTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget