एक्स्प्लोर

Disha Parmar: गायक राहुल वैद्य झाला बाबा; दिशा परमारनं दिला मुलीला जन्म

Disha Parmar And Rahul Vaidya Blessed With Baby Girl:  दिशा परमार (Disha Parmar) आणि राहुल वैद्य (Rahul Vaidya) हे  आई-बाबा झाले आहेत.

Disha Parmar And Rahul Vaidya Blessed With Baby Girl:  अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) आणि गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) हे  आई-वडील झाले आहेत. दिशाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. राहुल आणि दिशा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही आनंदाची माहिती चाहत्यांना दिली आहे.

राहुल आणि दिशा यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, "आमच्या घरी मुलीचे आगमन झाले आहे. बाळाची मम्मी आणि बाळ दोघेही हेल्दी आहेत. आम्ही आमच्या Gynaec चे आभार मानू इच्छितो. ज्यांनी गर्भधारणेपासून बाळाच्या जन्मापर्यंत सर्व गष्टींकडे विशेष लक्ष दिले. आमच्या कुटुंबाचे देखील विशेष आभार". अली गोनी, नकुल मेहता, शेफाली बग्गा या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरील पोस्टला कमेंट करुन राहुल आणि दिशा  यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RAHUL VAIDYA (@rahulvaidyarkv)

काही दिवसांपूर्वी दिशाचा बेबी शॉवर कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात दिशा ऑफ-शोल्डर रूच्ड ड्रेस,डँगलिंग ईयररिंग्स आणि वॉच अशा लूकमध्ये दिसली. बेबी शॉवर कार्यक्रमातील दिशा आणि राहुल यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोमध्ये दिशा तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली होती.

दिशा आणि राहुल हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RAHUL VAIDYA (@rahulvaidyarkv)

राहुल आणि दिशाचे 16 जुलै 2021 रोजी लग्न केले. दिशाने 18 मे 2023 रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिच्या प्रेग्नन्सीची माहिती चाहत्यांना दिली. आता या जोडप्याच्या घरी गोंडस मुलीचे आगमन झालं आहे.

'बडे अच्छे लगते हैं 3' (Bade Achhe Lagte Hain 3)  या मालिकेमधून दिशा प्रेक्षकांच्या भेटीस आली. तर गायक राहुल वैद्यनं बिग बॉस-14 मध्ये सहभाग घेतला होता. बिग बॉसच्या घरात असतानाच राहुलनं दिशाला प्रपोज केले होते. इंडियन आयडॉल 1 या शोमध्ये देखील राहुलनं सहभाग घेतला होता.

संबंधित बातम्या:

Rahul Disha Wedding Photos: टेलिव्हिजन स्टार राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या विवाहाचे फोटो पाहिले का?

 

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Embed widget