एक्स्प्लोर

Salman Khan: भाचीला कडेवर घेऊन सलमान खाननं केली गणपती बाप्पाची आरती; व्हिडीओ व्हायरल

Salman Khan: नुकताच सलमान खाननं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान हा बाप्पाची आरती करताना दिसत आहे.

Salman Khan:  दरवर्षीप्रमाणे यंदा देखील देशभरात गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) धुमधडाक्यात साजरा केला जात आहे.  अभिनेता सलमान खानची (Salman Khan) बहीण अर्पिता खान शर्मा (Arpita Khan Sharma) हिच्या घरी काल गणपती बाप्पाचे आगमन झाले. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी अर्पिता खानच्या घरी हजेरी लावली. नुकताच सलमान खाननं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान हा गणपती बाप्पाची आरती करताना दिसत आहे.

सलमानने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सलमान हा त्याची भाची म्हणजेच अर्पिता आणि आयुष शर्माची मुलगी आयतला  कडेवर घेऊन गणपती बाप्पाची आरती करताना दिसत आहे. सलमाननं या व्हिडीओला "गणपती बाप्पा मोरया" असं कॅप्शन दिलं आहे.

सलमाननं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सलमान आणि त्याची भाची हे दोघे मिळून बाप्पाची आरती करत आहेत. तसेच त्यांच्या आजूबाजूला असणारी लोकं  टाळ्या वाजवत आहेत. सलमानचे वडील सलीम खान आणि आई सलमा खान यांनी देखील गणपती बाप्पाची आरती केली.

पाहा व्हिडीओ:

शमिता शेट्टी, युलिया वंतूर, वरुण धवन आणि नताशा दलाल या सेलिब्रिटींनी देखील  बाप्पाच्या दर्शनासाठी अर्पिताच्या घरी हजेरी लावली होती.   सलमानची दुसरी बहीण अलविरा अग्निहोत्री ही पती अतुल अग्निहोत्रीसोबत गणपतीच्या दर्शनाला उपस्थित होती. तसेच सोहेल खाननं देखील बाप्पाचं दर्शन घेतलं.

शिल्पा शेट्टी,राम चरण,अल्लू अर्जुन आणि शाहरुख खान या सेलिब्रिटींच्या घरी गणपती बाप्पाचे आगामन झाले आहे. शाहरुख खानने गणपतीचा फोटो शेअर करत चाहत्यांना गणेशोत्सवाच्या (Ganesh Chaturthi 2023) शुभेच्छा दिल्या.

सलमान आणि शाहरुखने उद्योगपती मुकेश अंबानींच्या गणरायाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती.  मुकेश अंबानींच्या गणरायाच्या दर्शनासाठी राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

सलमान खानचे चित्रपट

सलमान खान हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. सलमान खानचा काही दिवसांपूर्वी किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता तो लवकरच टायगर-3 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सलमान च्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या घरी बाप्पाचं आगमन; फोटो शेअर करत अभिनेता म्हणाला,"भरपूर मोदक खाण्यासाठी..."

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Lage Raho Munnabhai Ashwin: 'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
Emraan Hashmi Awarapan 2: इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget