Aishwarya Rai Bachchan And Abhishek Bachchan: एकीकडे घटस्फोटाची चर्चा, दुसरीकडे ऐश्वर्याचा अभिषेकबद्दल मोठा खुलासा; बच्चन कुटुंबीयांच्या घरात रोज काय घडतंय?

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 19 Dec 2023 09:07 PM
Aishwarya Rai Bachchan And Abhishek Bachchan: एकीकडे घटस्फोटाची चर्चा, दुसरीकडे ऐश्वर्याचा अभिषेकबद्दल मोठा खुलासा; बच्चन कुटुंबीयांच्या घरात रोज काय घडतंय?
Aishwarya Rai Bachchan And Abhishek Bachchan: एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्या राय बच्चनने अभिषेक आणि त्याच्या कुटुंबाच्या घराबाबत मोठा खुलासा केला. Read More
Anushka Sharma: प्रेग्नन्सीच्या चर्चेदरम्यान अनुष्काची खास पोस्ट; नेटकऱ्यांनी शुभेच्छा द्यायला केली सुरुवात
Anushka Sharma: अनुष्कानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. अनुष्कानं ही पोस्ट शेअर करताच अनेक नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. Read More
Randeep Hooda: "शुक्र है के भागना नहीं पड़ा"; बायकोच्या वाढदिवसानिमित्त रणदीपची खास पोस्ट
Randeep Hooda:  लिन लैशरामच्या वाढदिवसानिमित्तर रणदीपनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Dilip Joshi: थाटात पार पडला जेठालालच्या मुलाचा लग्नसोहळा, कोण आहे दिलीप जोशींची रिअल लाईफ सून उन्नती? जाणून घ्या
Dilip Joshi: दिलीप  यांचा मुलगा ऋत्विकने त्याची गर्लफ्रेंड उन्नती गालासोबत लग्न केले.  ऋत्विक आणि उन्नती यांच्या  लग्नाचे अनेक व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. Read More
Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात कडाक्याचं भांडण; अभिषेक कुमार आणि विकी जैन यांच्या बाचाबाची
 Bigg Boss 17:  विकी जैन (Vicky Jain) आणि  अभिषेक कुमार (Abhishek Kumar) यांच्यामध्ये आता  कडाक्याचं भांडण झालं आहे. Read More
Telly Masala : जॅकलीन फर्नांडिसची दिल्ली उच्च न्यायालयात धाव ते दिग्पाल लांजेकरांचा 'शिवरायांचा छावा' येणार प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala :  जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत दयाबेनची एन्ट्री होणार नाही; निर्मात्यांनी सांगितलं कारण
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत अभिनेत्री दिशा वकानीची एन्ट्री होणार नसल्याचं निर्माते असित मोदी यांनी सांगितलं आहे. Read More
Crakk Teaser: "जीतेगा तो जीएगा"; विद्युत जामवालच्या 'क्रॅक'चा जबरदस्त टीझर रिलीज
Crakk Teaser:  'क्रॅक' या चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये  विद्युत जामवाल हा विविध स्टंट्स परफॉर्म करताना दिसत आहे. Read More
Hanuman Trailer : 'हनुमान'चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज! इंडियन सुपरहिरोच्या भूमिकेत दिसला तेजा सज्जा
Hanuman Movie : 'हनुमान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. Read More
Tanuja: दिग्गज अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
Tanuja: आता तनुजा यांच्या प्रकृतीबाबत  मोठे अपडेट समोर आले आहे.  तनुजा यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून  त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. Read More
Top TV Actress : 'या' 9 टीव्ही सुंदरींनी नुसतं रडून सिरियलला टीआरपी आणला; निर्मात्यांना सुद्धा पडली भुरळ
Top 9 TV Actress : छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. Read More
VIDEO: मलायकाचा चाहता फोटो काढायला आला अन् थेट कमरेवर हात ठेवला, छैय्या छैय्या गर्लच्या व्हिडीओनं नेटकऱ्यांचे वेधले लक्ष
Malaika Arora Viral Video: मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मलयाकाचा एक चाहता तिच्यासोबत फोटो काढताना दिसत आहे. Read More
Shivrayancha Chhava : वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात; दिग्पाल लांजेकरने केली नव्या सिनेमाची घोषणा
Shivrayancha Chhava : 'शिवरायांचा छावा' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या सिनेमाचं लक्षवेधी पोस्टर आऊट झालं आहे. Read More
Bigg Boss 17 : नाजिलाचा मुनावर फारुकीसोबत मध्यरात्रीच ब्रेकअप; म्हणाली, मला वाटायचं फक्त माझ्यावर प्रेम करतो, पण आयेशा सोडून आणखी..
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' या कार्यक्रमात मध्यरात्री डबल डेट करत असल्यामुळे मुनव्वर फारूकीचा (Munawar Faruqui) ब्रेकअप झाला आहे. Read More
Shreyas Talpade : एकेकाळी होती पोट भरण्याची चिंता; पण आज एका सिनेमासाठी श्रेयस घेतोय एवढे पैसे; कसं बदललं आयुष्य
Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतो. Read More
Nivedita Mazi Tai : 'निवेदिता माझी ताई' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची गोड गोष्ट!
Nivedita Mazi Tai : 'निवेदिता माझी ताई' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; 200 कोटींच्या प्रकरणात दिलासा मिळणार?
Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने दिल्ली उच्च न्यायायलात धाव घेतली आहे. त्यानंतर 200 कोटींच्या प्रकरणात दिलासा मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. Read More
Aayush Sharma : सलमानचा मेहुणा आयुष शर्माच्या कारचा अपघात; दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या व्यक्तीची कारला धडक
Aayush Sharma : अभिनेता आयुष शर्माच्या कारचा अपघात झाला आहे. मुंबईतील खार परिसरात ही घटना घडली आहे. Read More
Goa : शास्त्रीय संगीताच्या रियाझासाठी गोव्यात खास शिबिराचं आयोजन; काय असणार विशेष? जाणून घ्या
Goa : शास्त्रीय संगीताच्या रियाझासाठी गोव्यात तीन दिवसीय निवासी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. Read More
Shah Rukh Khan : शाहरुखच्या 'डंकी'तील 'बंदा' गाणं आऊट! किंग खानच्या अ‍ॅक्शन मोडने वेधलं लक्ष
Banda Song : शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) या सिनेमातील 'बंदा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bollywood Actors : शाहरुख ते रणवीर; 'या' बॉलिवूडकरांनी स्वत:च्याच पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; ब्लॉकबस्टर सिनेमांना दिलेला नकार


Bollywood Actors : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. एखादा सिनेमा निवडताना सेलिब्रिटी खूप विचार करतात. पण कधीकधी त्यांचा निर्णय चुकतो. शाहरुख खान, (Shah Rukh Khan) रणवीर सिंहसह (Ranveer Singh) अनेक सेलिब्रिटींनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट ठरलेले सिनेमे कलाकारांनी रिजेक्ट केले होते.


Koffee With Karan 8 : राणी मुखर्जी अन् काजोलमध्ये होता अबोला; 'या' कारणाने कमी झाला दुरावा


Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या कार्यक्रमात काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) सहभागी झाले होते. काजोल आणि रानी मुखर्जी या बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत बहिणीदेखील आहेत. नुकताच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा लेटेस्ट एपिसोड समोर आला आहे. यात काजोल आणि रानी या इंडस्ट्रीतील अभिनेत्री मनोरंजनसृष्टी ते वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसत आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्यात आलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केलं आहे. काजोल म्हणाली की,"आम्ही एकमेकींसोबत बोलत नव्हतो, अशी एक वेळ होती. आमच्यात भांडण झालंय असंही काही नव्हतं. पण आपापल्या कामात आम्ही व्यस्त होतो. त्यामुळे आमचा एकमेकींसोबत संवाद होत नव्हता". 


Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; म्हणाला,"चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहणार"


Akshay Kelkar : मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.