एक्स्प्लोर

Telly Masala : जॅकलीन फर्नांडिसची दिल्ली उच्च न्यायालयात धाव ते दिग्पाल लांजेकरांचा 'शिवरायांचा छावा' येणार प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala :  जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; 200 कोटींच्या प्रकरणात दिलासा मिळणार?

Jacqueline Fernandez Moves Delhi HC : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सध्या चर्चेत आहे. जॅकलीनने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 200 कोटींच्या प्रकरणात आता जॅकलीनला दिलासा मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Shreyas Talpade : एकेकाळी होती पोट भरण्याची चिंता; पण आज एका सिनेमासाठी श्रेयस घेतोय एवढे पैसे; कसं बदललं आयुष्य

Shreyas Talpade : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. श्रेयस सध्या वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्रेयस आज मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता असला आणि एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपयांचं मानधन घेत असला तरी एकेकाळी त्याच्याकडे वडापाव घ्यायलाही पैसे नव्हते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Shivrayancha Chhava : वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात; दिग्पाल लांजेकरने केली नव्या सिनेमाची घोषणा

Shivrayancha Chhava : गेल्या काही दिवसांत विविध विषयांवर भाष्य करणारे, विविध धाटणीचे मराठी सिनेमे (Marathi Movies) प्रदर्शित होत आहेत. यात ऐतिहासिक सिनेमांची अधिक भर आहे. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक सिनेमे बनवत आहेत. त्यांचा 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Hanuman Trailer : 'हनुमान'चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज!

Hanuman Trailer : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Tejja Sajja) अभिनीत 'हनुमान' (Hanuman) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. ट्रेलरने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Crakk Teaser: "जीतेगा तो जीएगा"; विद्युत जामवालच्या 'क्रॅक'चा जबरदस्त टीझर रिलीज

Crakk Teaser Out: अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal),अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) यांचा  'क्रॅक' (Crakk) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये  विद्युत जामवाल हा विविध स्टंट्स परफॉर्म करताना दिसत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget