Telly Masala :  भूषण प्रधानचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव ते लिटिल चॅम्प्सच्या मंचावर अशोक मामा झाले भावूक; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 13 Sep 2023 10:50 PM
Nana Patekar Exclusive : राजकारण्यांना चिमटे काढणं गरजेचं; 'त्या' ट्वीटमागची नाना पाटेकरांची भूमिका
Nana Patekar : नाना पाटेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना 'त्या' ट्वीट मागची त्यांची भूमिका काय याबद्दल भाष्य केलं आहे. Read More
Telly Masala :  भूषण प्रधानचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव ते लिटिल चॅम्प्सच्या मंचावर अशोक मामा झाले भावूक; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Shah Rukh Khan: "मैं तुम्हारा बाप हूं!" शाहरुखनं शेअर केलेल्या व्हिडीओची सोशल मीडियावर होतीये चर्चा
Shah Rukh Khan: शाहरुखनं जवान चित्रपटाचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमधील त्याच्या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Bhushan Pradhan : बाप्पाची मूर्ती बनवतो अन् घरीच त्याचं विसर्जन करतो; भूषण प्रधानचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव
Kalavantancha Ganesh : 'कलावंतांचा गणेश' या सेगमेंटमध्ये अभिनेता भूषण प्रधानने (Bhushan Pradhan) बाप्पासोबतचं त्याचं नातं सांगितलं आहे. Read More
Parineeti Chopra Raghav Chadha : राघव चड्ढापेक्षा परिणीती चोप्रा शंभरपटीने श्रीमंत; जाणून घ्या संपत्तीबद्दल...
Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. Read More
Ashok Saraf: लिटिल चॅम्प्सच्या मंचावर अशोक मामा झाले भावूक; व्हिडीओ व्हायरल
Ashok Saraf: सोशल मीडियावर अशोक मामांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. Read More
Sankarshan Karhade: संकर्षणनं अमेरिकेत बनवला फोडणीचा भात आणि फोडणीची पोळी; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, 'त्यांच्या स्वयंपाकघरात...'
नुकताच संकर्षणनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो अमेरिकेमध्ये स्वयंपाक करताना दिसत आहे.  Read More
Sanjay Patil : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी संजय पाटील यांची नियुक्ती
Sanjay Patil : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Read More
Salaar Postponed : प्रभासच्या 'सालार'ची रिलीज डेट ढकलली पुढे; ख्रिसमसमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Prabhas : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा 'सालार' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हानं मुंबईमध्ये खरेदी केलं आलिशान घर; किंमत वाचून डोळे विस्फारतील
Sonakshi Sinha:  सोनाक्षी सिन्हाच्या या  नव्या आलिशान घराची किंमत किती आहे? याबाबात जाणून घेऊयात... Read More
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनींनी दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
Hema Malini Reaction : धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने चाहते चिंता व्यक्त करत असून आता अभिनेत्री त्यांच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. Read More
Kiran Mane: 'आनंदाचे डोही आनंद तरंग घेऊन थिएटरबाहेर पडलो...'; किरण माने यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Kiran Mane:  नुकतीच किरण माने यांनी एक खास पोस्ट शेअर करुन जवान या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. Read More
Gauri Sawant : तृतीयपंथी दाढी कसे करतात? गौरी सावंत यांनी सांगितलं मन हेलावून टाकणारं वास्तव
Gauri Sawant On Majha Katta : एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमादरम्यान गौरी सावंत यांनी तृतीयपंथी दाढी कसे करतात याचा खुलासा केला आहे. Read More
Ashok Selvan and Keerthi Pandian: अभिनेता अशोक सेल्वन आणि कीर्ती पांडियन यांचा विवाह सोहळा संपन्न; लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल
Ashok Selvan and Keerthi Pandian: अशोक आणि कीर्ती यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. Read More
Famous Actor Birbal: कॉमेडियन बिरबल यांचे निधन; वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बिरबल (Birbal) यांनी वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. Read More
Atlee Kumar : ज्याला रंगावरून लोकांनी हिणवलं... त्यानेच बॉक्स ऑफिस गाजवलं; जाणून घ्या 'जवान'चा दिग्दर्शक ॲटली कुमारबद्दल...
Atlee Kumar : ॲटली कुमार दिग्दर्शित 'जवान' (Jawan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. Read More
Nana Patekar : 'वेलकम 3'चा भाग नसल्याने नाना पाटेकर नाराज; म्हणाले,"इंडस्ट्रीत आता..."
Welcome 3 : 'वेलकम 3'चा भाग नसण्याबद्दल नाना पाटेकरांनी (Nana Patekar) भाष्य केलं आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.