एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Poll of Polls | 6 PM)

Ashok Saraf: लिटिल चॅम्प्सच्या मंचावर अशोक मामा झाले भावूक; व्हिडीओ व्हायरल

Ashok Saraf: सोशल मीडियावर अशोक मामांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Ashok Saraf: अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या सोशल मीडियावर अशोक मामांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अशोक सराफ भावूक झालेले दिसत आहेत. 

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमामधील अशोक सराफ यांचा व्हिडीओ अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमामधील स्पर्धक हे अशोक मामांचा आशीर्वाद घेत आहेत. एका स्पर्धकाने अशोक मामांचे पाय दुधाने धुतले. तर दुसऱ्या स्पर्धकानं अशोक मामांचा पाय पुसून घेतला. व्हिडीओमध्ये  'सारेगमप लिटिल चॅम्प्स' मधील स्पर्धकांना आशीर्वाद दिल्यानंतर अशोक मामा भावूक झालेले दिसत आहेत. 

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by मराठी मनोरंजन विश्व (@marathimanoranjanvishwa)

निवेदिता सराफ यांनी शेअर केलेला हा अशोक मामांचा  व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'थोर माणूस आणि अभिनेता' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'माहित नाही या व्यक्तीमध्ये काय जादू आहे. यांना पाहिल्यानंतर चेहऱ्यावर स्मित हास्य येते.'

अशोक सराफ यांनी त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली.आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच,आत्मविश्वास,नवरी मिळे नवऱ्याला,गंमत जंमत आणि अशी ही बनवाबनवी या चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी काम केलं आहे. कोयला, सिंघम, करण अर्जुन यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील अशोक सराफ यांनी काम केलं. मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील अशोक सराफ यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे.'मी बहुरुपी’ या पुस्तकात अशोक सराफ यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. 

 निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांनी 1990मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.  निवेदिता सराफ आणि अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीमधील लाडकी जोडी म्हणून ओळखले जातात.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ashok Saraf: संपूर्ण सभागृह अशोक मामांसमोर नतमस्तक; पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांचा सन्मान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Hit And Run : खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Thane Speech : विकास कामांचं उद्घाटन; पंतप्रधान मोदींच्या उपस्थित अजितदादांचं भाषणDevendra Fadanvis Thane Speech : उद्धव ठाकरे ते राहुल गांधी, फडणवीसांची सडकून टीका; ठाण्यात भाषणPM Narendra Modi Thane : ठाण्यात मोदींचं खास फेटा , शाल देऊन स्वागतGunaratna Sadavarte Threat Call : गुणरत्न सदावर्तेंना जीवे मारण्याची धमकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Hit And Run : खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, पळून गेलेल्या गणेश हांडोरेला बेड्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या एक फुल दोन हाफ सरकारचं वस्त्रहरण करा: अमोल कोल्हे
15 वर्ष आमदार, 7 वर्ष केबिनेट मंत्री एवढा माणूस शिणला, त्याला आराम करायला देणं तुमचं कर्तव्य, अमोल कोल्हेंची केसरकरांवर टीका
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
भाजपला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर आता विश्वास वाटत नाही, मोदींना स्वत: महाराष्ट्रात लक्ष घालावं लागतंय: सुषमा अंधारे
Rahul Gandhi: कोल्हापूरात काँग्रेस कार्यकर्त्याच्या लहानशा कौलारु घरात राहुल गांधींचा पाहुणचार, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरात राहुल गांधींचा मुक्काम, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
माढा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, शिवाजी सावंतांना विजयाची खात्री, 8 ऑक्टोबरला मुख्यमंत्री घेणार निर्णय
Embed widget