एक्स्प्लोर

Parineeti Chopra Raghav Chadha : राघव चड्ढापेक्षा परिणीती चोप्रा शंभरपटीने श्रीमंत; जाणून घ्या संपत्तीबद्दल...

Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Parineeti Chopra Raghav Chadha Net Worth : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्या संदर्भातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता या दोघांची नेटवर्थ किती आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

परिणीती-राघवची संपत्ती किती जाणून घ्या...

मीडिया रिपोर्टनुसार, परिणीती चोप्राची एकूण संपत्ती 60 कोटींच्या आसपास आहे. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये परिणीतीची गणना होते. सिनेमे आणि जाहीरातींच्या माध्यमातून परिणीती चांगलीच कमाई करते. तर myneta.info नुसार, राघव चड्ढा हे कर्जमुक्त आहेत. त्यांच्याकडे 37 लाख रुपयांचं घर आहे. राघव चड्ढा यांची एकूण संपत्ती  50 कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे राघव चड्ढापेक्षा परिणीती चोप्रा श्रीमंत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by @parineetichopra

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Parineeti Chopra Raghav Chadha) यांचा साखरपुडा 13 मे 2023 रोजी झाला आहे. दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला आहे. या साखरपुड्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हजेरी लावली. तसेच बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी प्रियंका चोप्रादेखील या साखरपुड्याला उपस्थित होती. 

परिणीती-राघवचा शाही थाट

उदयपूर येथील एका महालात शाही थाटात परिणीती आणि राघव यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. या लग्नसोहळ्याला परिणीतीची बहीण प्रियंका चोप्रा आणि निक जोनसदेखील हजेरी लावणार आहेत. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षातील अनेक नेते या लग्नसोहळ्याला उपस्थित असणार आहेत. तर चंडीगढ येथील ताज हॉटेलमध्ये त्यांचं रिसेप्शन असणार आहेत. 

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये दोघांनी शिक्षण घेतलं आहे. पण त्यांची लव्हस्टोरी मात्र एका सिनेमाच्या सेटवर सुरू झाली आहे. 'चमकीला' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान परिणीती आणि राघव यांची भेट झाली आणि पुढे त्यांच्या नात्याचं रुपांतर प्रेमात झालं. 

संबंधित बातम्या

Raghav Parineeti: राघव-परिणीतीचे उदयपूरच्या आलिशान पॅलेसमध्ये लग्न, एका रात्रीचं भाडं 8 लाख असलेलं हॉटेल कसं आहे?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
BMC Election: ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!

व्हिडीओ

Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?
Chhatrapati SambhajiNagar BJP तिकीट का कापलं? निष्ठावंतांच्या भावनांचा कडेलोट, आयारामांना झुकतं माप?
BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप
Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म
Neelam Gorhe : भाजपा आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही; आमची युती...; नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
BMC Election: ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
BMC Election: ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
Embed widget