एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Drishyam 2: दृश्यम-2 ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; तिसऱ्या दिवशी केली एवढी कमाई

दृश्यम-2 (Drishyam 2) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तिसऱ्या दिवशी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कलेक्शनबाबत....

Drishyam 2 Box Office Collection: बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या (Ajay Devgn) दृश्यम-2 (Drishyam 2) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.  हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.  तगडी स्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 20-21 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटानंतर 'दृश्यम 2' हा या वर्षातील दुसरा असा हिंदी चित्रपट ठरला आहे, ज्याने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 20 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता तिसऱ्या दिवशी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कलेक्शनबाबत....

  • दृश्यमः2 चं कलेक्शन 
  • पहिला दिवस- 15.38 कोटी
  • दुसरा दिवस- 21.59 कोटी
  • तिसरा दिवस- 25 कोटी
  • एकूण कमाई-  61.97  कोटी
 
View this post on Instagram
 
A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

दृश्यम-2 या चित्रपटाची निर्मिती 50 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. दृश्यम 2 हा भारतात 3302 स्क्रीन्सवर आणि ओव्हरसीजमध्ये 858 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.  म्हणजेच हा सिनेमा एकूण 4 हजाराहून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला. 'दृश्यम 2' या मल्याळम सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. अजयच्या 2015 मध्ये रिलीज झालेल्या दृश्यम या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी केले होते. 

ABP Majha LIVE TV : टीव्ही, सिनेमा, OTT सह मनोरंजन क्षेत्रातील बातम्या LIVE

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Drishyam 2 : अजयच्या 'दृश्यम 2'मध्ये झळकतोय मराठमोळा चेहरा; अभिनेत्याच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget