एक्स्प्लोर

Shahrukh Khan: किंग खानच्या लहानग्या लेकाची कारही किंगच! शाहरुख खानने अबरामसाठी घेतली 2.5 कोटींची इलेक्ट्रिक कार!

हे हायटेक वाहन भारतातलं सर्वात महागडं आहे. रणबीर कपूर आणि जान्हवी कपूरकडेही ही गाडी आहे.

Shahrukh Khan: बॉलीवूडचा सुपरस्टार किंग खान हा त्याच्या किंग साइज एटीट्यूडमुळे तर प्रसिद्ध आहेच पण आपल्या प्रियजनांसाठी त्याच्या प्रेमळ  वागण्याने आणि  कौतुक करण्याच्या स्वभावाचं कायमच कौतुक होतं. गेलं काही दिवसांपासून या नात्या कारणाने चर्चेत असणाऱ्या शाहरुखने त्याचा लेख अबरामलला एक खास भेटवस्तू दिली आहे. अब्रामसाठी अडीच कोटींची इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. 7000 कोटींहून अधिक संपत्तीसह, त्याच्याकडे भव्य घरांपासून लक्झरी कारपर्यंत सर्वोत्कृष्ट वस्तू आहेत. अलीकडेच, शाहरुखने त्याचा सर्वात धाकटा मुलगा अबरामसाठी नवीन लेक्सस LM 350h 4S अल्ट्रा लक्झरी खरेदी करून चर्चेत आला आहे. हे हायटेक वाहन भारतातलं सर्वात महागडी गाडी आहे. ही गाडी रणबीर कपूर आणि जान्हवी कपूरकडेही ही गाडी आहे.

अबरामसोबत अमृता अरोराचा मुलगाही गाडीत दिसला.

शाहरुख खानच्या कारचे कलेक्शन ३१ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यात जगातील काही प्रसिद्ध वाहनांचा समावेश आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये आता अबरामसाठी एक नवी गाडी ॲड झाली आहे.  त्याच्या कलेशन Bugatti Veyron, Bentley Continental GT, BMW 7 Series, Audi A6 आणि Rolls Royce Phantom Coupe सारख्या कारचा समावेश आहे. या नव्या गाडीत अबराम आणि त्याचा मित्रही आरामात बसताना दिसले. अमृता अरोराचा मुलगाही या गाडीतून अबरामसोबत जाताना दिसला.

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

सुहाना खान आणि आर्यन खानकडे आहेत या कार

शाहरुखचे मुलंही त्याच्या चैनीचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहेत.  शाहरुखची मुलगी सुहाना खानकडे सुझुकी स्विफ्ट होती. आता ती मर्सिडिझ बेंच एस 450 वापरते. त्यांचा मुलगा आर्यन खान यांच्याकडे GLE43AMG आणि रेंज रोव्हरसह अनेक उच्च श्रेणीतील कार आहेत. शाहरुख खानकडे हे नवीन Lexus LM 350 h ही कार आहे. हीच कार आता रणबीर कपूर आणि जान्हवी कपूर या कलाकारांकडेही आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Embed widget