एक्स्प्लोर

सहा हजार स्थळांना नकार देणारा 'बाहुबली' या तरुणीशी लग्न करणार?

मुंबई : ‘बाहुबली’ प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘बाहुबली 2’ च्या भरघोस यशानंतर आता प्रभासच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे बाहुबली कुणाशी लग्न करणार, ही चर्चा रंगणं आता स्वाभाविकच आहे. प्रभास पुढील वर्षी म्हणजेच 2018 मध्ये लग्न करणार असल्याची माहिती आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या एका वृत्तानुसार प्रभास एका उद्योजकाच्या नातीशी लग्न करणार आहे. रासी सिमेंटचे मालक भूपती राजू प्रभासच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. दुसरीकडे ‘इंडीयन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार प्रभासच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. दरम्यान काही वृत्तांनुसार प्रभासने तब्बल सहा हजार स्थळांना नकार दिलाय. कारण त्याला सिनेमावर लक्ष केंद्रीत करायचं होतं. प्रभास सध्या अमेरिकेत सुट्ट्या एंजॉय करत आहे. अमेरिकेहून परतल्यानंतर प्रभास त्याचा अपकमिंग सिनेमा ‘साहो’चं चित्रीकरण करणार आहे. या सिनेमाची निर्मीती सुजित रेड्डी करणार असून याचं बहुतांश चित्रीकरण मुंबईमध्ये होणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sorab Bedi on Relationship: अभिनेत्याचे गर्लफ्रेंडसोबतचे प्रायव्हेट फोटोज व्हायरल; ट्रोलिंगनंतर अभिनेत्याचा संताप, वयाने मोठ्या गर्लफ्रेंडला करतोय डेट
अभिनेत्याचे गर्लफ्रेंडसोबतचे प्रायव्हेट फोटोज व्हायरल; ट्रोलिंगनंतर अभिनेत्याचा संताप, वयाने मोठ्या गर्लफ्रेंडला करतोय डेट
MLA Anant Singh: आमदाराच्या लेकीच्या लग्नात राडा; जेवणावरुन भांडण, ताटं हिसकावल्याचा प्रकार, प्रसिद्ध अभिनेता संतापला
आमदाराच्या लेकीच्या लग्नात राडा; जेवणावरुन भांडण, ताटं हिसकावल्याचा प्रकार, प्रसिद्ध अभिनेता संतापला
Vivek Oberoi Salman Khan: सलमान-विवेकमधील जुना वाद संपला? अभिनेत्याने भाईजानच्या सिनेमाचं केलं कौतुक, म्हणाला 'हा' सिनेमा नक्की पाहा
सलमान-विवेकमधील जुना वाद संपला? अभिनेत्याने भाईजानच्या सिनेमाचं केलं कौतुक, म्हणाला 'हा' सिनेमा नक्की पाहा
Kiran Karmarkar: 'लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांनी पण नोकरांची भूमिका... मराठीत हिरो पण हिंदीत लहान भूमिका साकारण्याबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याचं स्पष्ट मत
'लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांनी पण नोकरांची भूमिका... मराठीत हिरो पण हिंदीत लहान भूमिका साकारण्याबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याचं स्पष्ट मत

व्हिडीओ

Rahul Gandhi Fail To Convince DMK : डिलिमिटेशनचा 'खेळ', मिशन चेन्नई फेल! | Special Report ABP Majha
Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation : कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय संपली इंडिया आघाडीची बैठक, शरद पवारांनी नेत्यांची मत जाणून घेतली, सूत्रांची माहिती
शरद पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक ठोस आश्वासनाशिवाय संपली, दिल्लीत सुप्रिया सुळेंची खासदारांसोबत बैठक
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Parth Pawar : तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
Embed widget