एक्स्प्लोर
'रईस'सोबत 'बाहुबली 2' चीही झलक पाहायला मिळणार!

नवी दिल्ली : अभिनेता शाहरुख खानचा 'रईस' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांना डबल ट्रीट मिळू शकते. कारण 2017 या वर्षातील मच अवेटेड सिनेमा 'बाहुबली 2' चा एक प्रोमो 'रईस'सोबत रिलीज केला जाणार आहे.
बाहुबलीच्या सिक्वेलची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळेच नव्या वर्षाच्या सुरुवातीला रईस पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांना या सिनेमाची पहिली झलक पाहता येईल. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं.
शाहरुखचा रईस 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. तर दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा 'बाहुबली : दी कन्क्लजुन' 28 एप्रिल 2017 रोजी रिलीज होतोय. त्यामुळेच शाहरुखच्या चाहत्यांना 'बाहुबली 2' ची देखील झलक पाहता येईल.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























