एक्स्प्लोर

Rapper Badshah Video:  लाईव्ह कॉन्सर्टमध्ये स्टेजवरुन पडला बादशाह? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण; रॅपर म्हणाला, 'माझे हात पाय...'

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकरी असं म्हणत आहेत की,  हा रॅपर बादशाहचा (Badshah) व्हिडीओ आहे.

Rapper Badshah Video:  सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिसत आहे की लाईव्ह कॉन्सर्टमध्ये एक गायक स्टेजवरून पडतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकरी असं म्हणत आहेत की,  हा रॅपर बादशाहचा (Badshah) व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बादशाहला दुखापत झाली आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. अनेक लोक हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. आता या व्हायरल व्हिडिओवर बादशाहने प्रतिक्रिया दिली आहे. 'हा व्हिडीओ माझा नाहीये' असं बादशाहनं सांगितलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, एक गायक स्टेजवर गाणे म्हणत आहे. तो ब्लॅक टी-शर्ट, ब्लॅक शॉर्ट्स आणि व्हाइट स्नीकर्स अशा लूक दिसत आहे. पण या गायकाचा चेहरा दिसत नाहीये. त्यामुळे हा गायक हुबेहूब रॅपर बादशाह आहे, असा अंदाज काही नेटकऱ्यांनी लावला आहे.आता या व्हिडिओवर आता बादशाहने प्रतिक्रिया दिली आहे.बादशाहने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये दिसते की, बादशाह म्हणतो, 'मी ठीक आहे. मी कोणत्याही स्टेजवरुन पडलो नाही.मी पूर्णपणे सुरक्षित आहे. माझे हात पाय सर्वकाही ठीक आहेत. जो माणूस स्टेजवरून पडला आहे, तो बरा असेल अशी मला आशा आहे.'


Rapper Badshah Video:  लाईव्ह कॉन्सर्टमध्ये स्टेजवरुन पडला बादशाह? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण; रॅपर म्हणाला, 'माझे हात पाय...

ट्विटरवर देखील एका नेटकऱ्यानं बादशाहचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला बादशाहनं  कमेंट केली, हा व्यक्ती मी नाहीये.

Rapper Badshah Video:  लाईव्ह कॉन्सर्टमध्ये स्टेजवरुन पडला बादशाह? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण; रॅपर म्हणाला, 'माझे हात पाय...

आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया हे बादशाहचं खरं नाव आहे. 2006 साली त्यानं संगीतक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. डीजे वाले बाबू, लाल गेंदा फूल, पानी पानी जुगनु, हाय गरमी, लेट्स नाचो या बादशाहच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by BADSHAH (@badboyshah)

बादशाह लवकरच इंडियाज गॉट टॅलेंटला हा कार्यक्रम जज करताना दिसणार आहे.  शिल्पा शेट्टी आणि किरण खेर देखील हा शो जज करणार आहेत. बादशाह हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. बादशाहच्या आगामी गाण्यांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Badshah Song Controversy : 'सनक' गाण्यामुळे बादशाह अडकला वादाच्या भोवऱ्यात; पोस्ट शेअर करत मागितली माफी, घेतला 'हा' निर्णय

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Truck Accident पुण्यात ट्रक खड्ड्यात व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, पुणे समाधान चौकात नेमकं काय घडलं ?TOP 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP MajhaRatnagiri : स्वप्नात डेडबॉडी पाहणारा 'तो' तरूण कुठे आहे? घटनेचा ऑनलाईन गेमशी संबंध? Special ReportSpecial Report Tirupati Balaji Prasad : तिरुपतीचा प्रसाद, राजकीय वाद; प्रसादात प्राण्यांची चरबी आली कुठून?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Shadashtak Yog : सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींना नोकरी-व्यवसायात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींच्या जीवनात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
Embed widget