एक्स्प्लोर

अनुपम खेर यांची श्रीनगर विमानतळावर पोलिसांकडून अडवणूक

श्रीनगर : सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची जम्मू काश्मीर पोलिसांनी श्रीनगर विमानतळावर अडवणूक केल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी खेर यांना श्रीनगर एनआयटी म्हणजेच राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत प्रवेश करण्यास मनाई केल्याची माहिती आहे.   काहीच दिवसांपूर्वी श्रीनगर एनआयटीमध्ये स्थानिक आणि राज्याबाहेरील विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष उसळला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी अनुपम खेर यांना दिल्लीला परतण्यास सांगितल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.   अनुपम खेर रविवारी सकाळी श्रीनगर विमानतळावर उतरले होते. विद्यार्थ्यांना नैतिक पाठिंबा देण्यासाठी ते काश्मीर दौऱ्यावर आले होते. रविवारी सकाळी त्यांनी ट्विटरवरुन आपला मानस व्यक्त केला होता. 'श्रीनगरला पोहचलो. हे 'घरा'पासून दूर असलेलं घर आहे. एनआयटी श्रीनगरला जाणार. विद्यार्थ्यांची भेट घेणार. त्यांना मिठी मारणार आणि एक भेटही देणार' असं त्यांनी पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.   https://twitter.com/AnupamPkher/status/719020729329582080   त्यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये, पोलिसांनी आपली अडवणूक केल्याचं खेर यांनी सांगितलं. मला कोणतीही समस्या निर्माण करायची नसून विद्यार्थ्यांची भेट घ्यायची आहे, असं ते म्हणाले. टी 20 विश्वचषकातील उपान्त्य फेरीत वेस्ट इंडिजकडून भारताचा पराभव झाल्यानंतर एनआयटी परिसरात स्थानिक आणि राज्याबाहेरील विद्यार्थ्यांत संघर्ष निर्माण झाला होता.   https://twitter.com/AnupamPkher/status/719035897618927617   https://twitter.com/AnupamPkher/status/719037865074630656   https://twitter.com/AnupamPkher/status/719054893130997760   https://twitter.com/AnupamPkher/status/719087046069846016    
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडलेMaharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्याTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM 27 September 2024 : ABP MajhaBhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Embed widget