एक्स्प्लोर

Anant Ambani and Radhika Merchant : अंबानींची बातच न्यारी! अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला जगभरातून येणार दिग्गज; 'जंगल थीम' असणार विशेष आकर्षण

Anant Ambani and Radhika Merchant : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. या शाही प्री-वेडिंगकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Anant Ambani Radhika Merchant : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 1-3 मार्च दरम्यान त्यांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडणार आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये त्यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आतंरराष्ट्रीय पातळीवरील कलाकार या प्री-वेडिंगला उपस्थित असणार आहेत. 

अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग कसं असेल? (Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding)

अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 1 मार्चला 'एन ईवनिंग इन एवरलँड' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचा ड्रेसकोड इलीगेंट कॉकटेल असा आहे. या कार्यक्रमादरम्यान संगीत, नृत्य, लाईव्ह सादरीकरण आणि पाहुण्यांसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

जंगल थीम असणार विशेष आकर्षण

2 मार्च 2024 रोजी पार पडणाऱ्या प्री-वेडिंगची थीम 'जंगल' आहे. 2 मार्चला 'अ वॉक ऑन द वाइल्डसाइड' कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. 'जंगल' थीम हे या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण असणार आहे. सकाळी 11.30 ते दुसारी 3 पर्यंत हा कार्यक्रम असेल. जंगल फीव्हर असा या कार्यक्रमाचा ड्रेसकोड असणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Anant Mukesh Ambani (@anantmukeshambanii)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंगकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. 3 मार्चला संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. 3 मार्च 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. याकार्यक्रमादरम्यानचा ड्रेसकोड डॅजलिंग देसी रोमान्स ठेवण्यात आला आहे. तसेच पाहुण्यांना डान्सिंग शूज परिधान करण्यास सांगण्यात आलं आहे. तसेच निसर्गाच्या सानिध्यात जेवणाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमादरम्यान अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहतील. 

प्री-वेडिंगची शोभा वाढवणार ग्लोबल स्टार

प्री-वेडिंग कार्यक्रमात पॉप स्टार रिहाना, दिलजीत दोसांझ सादरीकरण करणार आहेत. बिल गेट्स, इवांका ट्रंपसारखे ग्लोबल चेहरे अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगचा भाग असणार आहेत. जामनगरमध्ये 1-3 मार्च दरम्यान सेलिब्रेशन होणार आहे. अनंत-राधिकाचा शाही विवाहसोहळा 2024 मधला सर्वात मोठा इव्हेंट असणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या शाही विवाहसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

संबंधित बातम्या

आली लग्न घटीका समीप! मोकळे केस, हिऱ्याचा हार, टिकली अन् बरचं काही, अंबानींच्या होणाऱ्या सुनेनं वेधलं लक्ष; अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi on Budget : पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे
Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Union Budget 2025 : टॅक्स स्लॅबमधील बदलांमुळे सरकारचा 1 लाख कोटींंचा महसूल घटणारABP Majha Headlines : 3 PM : दुपारी 3 च्या हेडलाईन्स : TOP Headlines 3PM 01 February 2024Eknath Shinde On Union Budget 2025 : बजेटमधून सर्वसामान्यांना लक्ष्मी प्रसन्न झाली : एकनाथ शिंदेUnion Budget 2025 : Superfast : अर्थ बजेटचा ; अर्थसंकल्पातून कुणाला काय काय मिळालं? 01 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on Budget : पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झालीय; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळालं? शेती-माती उद्योग ते आरोग्य शिक्षण, समजून घ्या महत्वाचे 20 मुद्दे
Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Manikrao Kokate : भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
Union Budget 2025 : इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Embed widget