एक्स्प्लोर

'रुस्तम' अक्षय कुमारच्या वर्दीतील चुका

मुंबई : अक्षय कुमारचा 'रुस्तम' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. सिनेमातील अक्षयचा अभिनय आणि कथा प्रेक्षकांना आवडत आहे. चित्रपटात अक्षय एका नेव्ही अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. मात्र या सिनेमात अनेक चुका आहेत. या चुका त्याच्या नेव्हीच्या वर्दीतील आहे, जे पाहून नौदलाचे अधिकाऱ्यांनाही धक्का बसेल.   'रुस्तम'च्या वर्दीतील 8 चुका... 'रुस्तम' सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. मात्र सत्य घटनेवर सिनेमा बनवताना बॉलिवूड दिग्दर्शक अनेकदा रिसर्चमध्ये कमी पडतात. रुस्तमच्या टीमने केस स्टडी तर केली, पण नौदलाच्या नियमांचा नीट अभ्यास केलेला नाही. रुस्तम पावरीची भूमिका साकारणाऱ्या अक्षय कुमारच्या वर्दीत एक-दोन नव्हे तर 8 मोठ्या चुका आहेत. इंडिया टुडेचे माजी संपादक संदीप उन्नीथन यांनी ट्विटवर याची माहिती दिली आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.   https://twitter.com/SandeepUnnithan/status/765190813592715264   - सिनेमाची कहाणी 1959 मधील आहे, पण सिनेमाचे सेट आणि वर्दी पाहता ते 1959 मधले असल्याचं जाणवत नाही.   - नौदलाच्या अधिकाऱ्यांना दाढीशिवाय मिशी ठेवण्याची परवानगी 1971 नंतर मिळाली आहे. तर अक्षय सिनेमात केवळ मिशी असलेल्या लूकमध्येच दिसतो.   - अक्षयने वर्दीवर जे बॅज लावले आहेत, ते कारगील 1999 मधील आहे.   - तसंच यावरील मेडलही कारगीलचंच आहे.   - अक्षयच्या वर्दीत बार कर्ल रिव्हर्स दाखवण्यात आलं आहे, जे नियमांच्या विरोधात आहे.   - ओपी पराक्रम मेडल हे तर 2001-2002 मध्ये देण्यास सुरु झालं.   - 1970 नंतर नेम टॅग अर्थात नावाची पट्टी वर्दीवर लावण्यास सुरुवात झाली.   - सिल्व्हर जुबली मेडल 1972 नंतर देण्यास सुरुवात झाली. मात्र सिनेमाची कथा 1959 मधील असूनही अक्षयच्या वर्दीवर हे मेडल दिसतात.   - तर नेव्हीमधील जवानांना लाँग सर्व्हिसेस मेडलही 1972 नंतरच देण्यात सुरुवात झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Embed widget