एक्स्प्लोर

Shah Rukh Khan Birthday : 'माझ्या आजूबाजूला पसरलेला प्रेमाचा समुद्र...'; वाढदिवसानिमित्त किंग खानची चाहत्यांसाठी खास पोस्ट

Shah Rukh Khan Birthday : शाहरूख खानने ट्विटरवर चाहत्यांबरोबर काढलेला एक फोटो शेअर केला आहे. तसेच, या फोटोबरोबर त्याने एक पोस्टही लिहीली आहे.

Shah Rukh Khan Birthday : बॉलिवूडचा किंग खान शाहरूख (Shah Rukh Khan Birthday) आज 57 वा वाढदिवस साजरा करतोय. शाहरूखच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्रीपासून 'मन्नत' (Mannat) बंगल्याबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. आपल्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचं प्रेम, आनंद आणि उत्साह पाहून शाहरूखही भारावला. यासाठी शाहरूख आज त्याच्या घराच्या बाल्कनीतून चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी आला. यावेळी भारावलेल्या शाहरूख खानने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी एक पोस्टदेखील शेअर केली आहे. 

शाहरूख खानने ट्विटरवर चाहत्यांबरोबर काढलेला एक फोटो शेअर केला आहे. तसेच, या फोटोबरोबर त्याने एक पोस्टही लिहीली आहे. या पोस्टमध्ये शाहरूख म्हणाला की, "माझ्या वाढदिवशी मला भेटायला आलेल्या सर्व चाहत्यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच माझ्या वाढदिवसानिमित्त मला स्पेशल फिल करून दिल्याबद्दल आणि माझ्यावर करत आलेल्या प्रेमासाठी आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद."  

Shah Rukh Khan Birthday : 'माझ्या आजूबाजूला पसरलेला प्रेमाचा समुद्र...'; वाढदिवसानिमित्त किंग खानची चाहत्यांसाठी खास पोस्ट

दरवर्षीप्रमाणे अभिनेता शाहरूख खान आपल्या चाहत्यांचं अभिवादन करण्यासाठी घराच्या बाल्कनीतून चाहत्यांना येऊन भेटतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहत्यांची गर्दी मन्नत बंगल्याबाहेर पाहायला मिळते. तशीच गर्दी याहीवर्षी पाहायला मिळाली. यावरूनच शाहरूख खानचा तगडा चाहता वर्ग दिसून येतो. शाहरूखची क्रेझ अजूनही चाहत्यांवर आहे. 

Shah Rukh Khan Birthday : 'माझ्या आजूबाजूला पसरलेला प्रेमाचा समुद्र...'; वाढदिवसानिमित्त किंग खानची चाहत्यांसाठी खास पोस्ट

दूरवरून एक झलक पाहण्यासाठी आलेल्या फॅन्सना भेटण्यासाठी शाहरूख त्याच्या बंगल्याच्या बाल्कनीत आला. यावेळी शाहरूखने पांढऱ्या रंगाचा टीशर्ट आणि जिन्स परिधान केली होती. तर, आपल्या हातांच्या दोन्ही बाह्या उघडून त्याने भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे स्वागत आणि अभिवादन केले. 

शाहरूखचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीत झाला. छोट्या पडद्यावरून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. मालिकांमधून आपला ठसा उमटवल्यानंतर चित्रपटांकडे वळला आणि रुपेरी पडद्यावरचा सुपरस्टार झाला. शाहरूखने अनेक रोमॅंटिक चित्रपटांच्या माध्यमाथून चाहत्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. त्याचबरोबर, गॅंगस्टर, नकारात्मक भूमिकांमधूनही त्याने आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले. 

महत्वाच्या बातम्या : 

Shah Rukh Khan Birthday : अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस, 'मन्नत' बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akola Crime: संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
आयोजकांकडून 17 दिवसांच्या गेमसाठी 10 हजार मोफत कंडोमची विशेष सोय, पण तीन दिवसात अख्खा स्टाॅक संपला!
आयोजकांकडून 17 दिवसांच्या गेमसाठी 10 हजार मोफत कंडोमची विशेष सोय, पण तीन दिवसात अख्खा स्टाॅक संपला!
Narhari Zirval: मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका
'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका

व्हिडीओ

Akbaruddin Owaisi : हा देश कोणाच्या बापाचा नाही, अकबरुद्दीन ओवैसींचा मोदींवर निशाणा
Sanjay Raut PC : पाकिस्तान टिपू सुलतानाला हिरो मानतं तर त्यांच्यासोबत क्रिकेट कसं खेळू शकता
Raghuvir Khedkar Majha Katta: डीजे,लावण्यांचं आक्रमण तमाशाच्या मुळावर? रघुवीर खेडकरांचा 'माझा कट्टा'
Jayant patil on Ajit pawar : माझी आणि दादा यांची 11 वेळा भेट झाली होती, विलिनीकरणावर जयंत पाटील काय म्हणाले?
Harshwardhan Sakpal vs Devendra Fadnavis on Tipu Sultan : टिपू सुलतानवरुन टीकेची तलवार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola Crime: संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
आयोजकांकडून 17 दिवसांच्या गेमसाठी 10 हजार मोफत कंडोमची विशेष सोय, पण तीन दिवसात अख्खा स्टाॅक संपला!
आयोजकांकडून 17 दिवसांच्या गेमसाठी 10 हजार मोफत कंडोमची विशेष सोय, पण तीन दिवसात अख्खा स्टाॅक संपला!
Narhari Zirval: मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका
'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका
Maharashtra ATS Action: राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र, यवतमाळमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं कारण काय?
राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र, यवतमाळमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं कारण काय?
India Vs Pakistan: टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे 6 धुरंदर आज पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज थरार प्रत्यक्ष मैदानात अनुभवणार!
टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे 6 धुरंदर आज पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज थरार प्रत्यक्ष मैदानात अनुभवणार!
तमन्ना भाटियासोबत ब्रेकअप, विजय वर्मा पुन्हा प्रेमात पडला? 'त्या' पोस्टनं वेधलं लक्ष, खुशीच्या हातात हात अन्...
तमन्ना भाटियासोबत ब्रेकअप, विजय वर्मा पुन्हा प्रेमात पडला? 'त्या' पोस्टनं वेधलं लक्ष, खुशीच्या हातात हात अन्...
India Vs Pakistan: वेगवान गोलंदाजीत फक्त बुमराह, टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग 11 कशी असणार? कोलंबोची एकंदरीत परिस्थिती पाहता कोणाचा पत्ता ऐनवेळी कट होणार??
वेगवान गोलंदाजीत फक्त बुमराह, टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग 11 कशी असणार? कोलंबोची एकंदरीत परिस्थिती पाहता कोणाचा पत्ता ऐनवेळी कट होणार??
Embed widget