एक्स्प्लोर

Shah Rukh Khan Birthday : अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस, 'मन्नत' बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी 

Shah Rukh Khan Birthday : शाहरुख खान यांच्या चाहत्यांकडून त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर वाढदिवस साजरा करण्यात आला. 

Shah Rukh Khan Birthday : अभिनेता शाहरुख खान  (Bollywood Actor Shah Rukh Khan Birthday) याचा आज 57 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने वांद्रे इथल्या निवासस्थानी म्हणजेच शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याबाहेर मध्यरात्री चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. शाहरुख खानच्या फॅन्सकडून मन्नत बंगल्याबाहेर वाढदिवस साजरा करण्यात आला. 


Shah Rukh Khan Birthday : अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस, 'मन्नत' बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी 

 

मन्नत घराबाहेर फटाके फोडून आतिषबाजी
शाहरूखच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येने चाहते जमा झाले होते. तसेच शाहरुख खान याच्या 'मन्नत' घराबाहेर फटाके फोडून आतिषबाजी करण्यात आली. यावेळी शाहरुख खान स्वतः घराच्या गेटवर येत सर्वांचे शुभेच्छा स्वीकार करत असल्याचं दिसला. तसेच शाहरुख खान आपल्या चाहत्याकडून शुभेच्छा स्वीकार करत असताना आपल्या मोबाईल मधून चाहत्यांसोबत सेल्फी घेतानाही दिसला. 


Shah Rukh Khan Birthday : अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस, 'मन्नत' बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी 

 

मध्यरात्री फॅन्सकडून जल्लोषात वाढदिवस साजरा
गेली दोन वर्षे भारतात कोरोनाचे सावट असल्यामुळे शाहरुख खान याच्या चाहत्यांकडून वाढदिवस साजरा करता आला नव्हता. मात्र यावर्षी राज्यामधून कोरोनाची संख्या कमी झाल्यामुळे शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री त्याच्या घराबाहेर चाहत्यांकडून  जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

 


Shah Rukh Khan Birthday : अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस, 'मन्नत' बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी 

टेलिव्हिजनवरून रुपेरी पडद्यावरील जादू कायम

2 नोव्हेंबर म्हणजेच आज रोजी बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खानचा वाढदिवस आहे. 2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीत जन्मलेल्या शाहरुखने टेलिव्हिजनवरील मालिकांमधून आपला ठसा उमटवल्यानंतर चित्रपटांकडे वळला आणि रुपेरी पडद्यावरचा त्याचा पहिला चित्रपट "दीवाना" होता. 'डर', 'अंजाम' आणि 'बाजीगर' सारख्या काही चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या. 'राजू बन गया जेंटलमन' आणि 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'डुप्लिकेट' किंवा 'देवदास', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'माय नेम इज खान' आणि 'चक दे' सारख्या हलकेफुलक्या चित्रपटांमधून शाहरूख घराघरात पोहोचला. शाहरुख खानने 'रईस' आणि 'डॉन' सारख्या चित्रपटातही क्राइम गँगस्टरची भूमिका साकारली. शाहरुख खान तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.   


Shah Rukh Khan Birthday : अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस, 'मन्नत' बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी 


चोरांकडून गर्दीचा फायदा, पोलिसांचा बंदोबस्त
अभिनेता शाहरुख खान हे आज 56 वर्ष पूर्ण करून 57 वर्षात पदार्पण करणार आहेत. शाहरुख खान याच्या चाहत्यांकडून रात्री 12 वाजता वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येत निवास्थानी 'मन्नत' बंगल्याबाहेर गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत लोकांच्या मोबाईल आणि पॉकेट देखील चोरी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती, अशा चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी सिव्हील ड्रेसमध्ये बंदोबस्त केले असल्याचे पाहायला मिळाले. 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल
Eknath Shinde : आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, येड पेरलं आणि खुळं उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था; एकनाथ शिंदेंची जहरी टीका
आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, मुख्यमंत्री शिंदेंची राहुल गांधींवर जहरी टीका
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ujjwal Nikam BJP : उज्ज्वल निकम यांना भाजपचं तिकीट, उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारीEknath Shinde-Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणाPriyanka Gandhi : उद्याेगपतींच्या कर्जमाफीवरून प्रियंका गांधींची टीकाPravin Darekar On  Ujjwal Nikam :उज्ज्व निकम यांच्या उमेदवारीचं स्वागतच,प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल
Eknath Shinde : आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, येड पेरलं आणि खुळं उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था; एकनाथ शिंदेंची जहरी टीका
आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, मुख्यमंत्री शिंदेंची राहुल गांधींवर जहरी टीका
Sunetra Pawar : बारामतीकरांची गॅरंटी, वहिनींना विश्वास, विजयाचं गणित काय? सुनेत्रा पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
बारामतीकरांची गॅरंटी, वहिनींना विश्वास, विजयाचं गणित काय? सुनेत्रा पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
जळगाव ते मुंबई... मुंबई बॉम्बस्फोट, कोपर्डी, 26/11 दहशतवादी हल्ला; भाजपा उमेदवार उज्जल निकम कोण?
जळगाव ते मुंबई... मुंबई बॉम्बस्फोट, कोपर्डी, 26/11 दहशतवादी हल्ला; भाजपा उमेदवार उज्जल निकम कोण?
Mahayuti Rally in Kolhapur : कोल्हापुरात शाहू महाराजांचा थेट उल्लेख मुख्यमंत्र्यांनी टाळला
कोल्हापुरात शाहू महाराजांचा थेट उल्लेख मुख्यमंत्र्यांनी टाळला
Aishwarya Rai : चित्रपटात इंटीमेट सीन का देत नाही विचारताच भडकली ऐश्वर्या राय, बेधडक उत्तराने पत्रकाराची बोलती बंद
चित्रपटात इंटीमेट सीन का देत नाही विचारताच भडकली ऐश्वर्या राय, बेधडक उत्तराने पत्रकाराची बोलती बंद
Embed widget