एक्स्प्लोर

Aashay Kulkarni : आशय कुलकर्णीची 'सुख कळले' मालिकेत दमदार एन्ट्री! सौमित्रच्या भूमिकेने येणार रंजक वळण

Aashay Kulkarni : कलर्स मराठी वाहिनीवरील सुख कळले या मालिकेत आता अभिनेता आशय कुलकर्णीची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे मालिकेला आता रंजक वळण येईल. 

Aashay Kulkarni :  कलर्स मराठीवरील (Colors Marathi) 'सुख कळले' (Sukh Kalale) या मालिकेत माधवच्या आकस्मिक निधनाने मिथिला कोलमडलीये. पण आपल्या घराची आणि कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलल्याशिवाय गत्यंतर नाही,हे तिला माहिती आहे. अनेक आव्हानं आता तिच्यासमोर आहेत पण मिथिलाला आता खंबीर व्हावंच लागणार आहे.  एकीकडे आपल्या दुःखाचा सामना करत ती कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी आता तिला घराबाहेर पडावं लागतंय. 

मिथिलाने 10 वर्ष गृहिणीची जबाबदारी सांभाळल्यानंतर आता  आयुष्याच्या या कसोटीच्या काळात पुन्हा नव्याने कामावर रूजू होण्यासाठी सज्ज होणार आहे.तर दुसरीकडे बाईने घरच सांभाळावं, तिनं कामासाठी बाहेर पडू नये, अशी विमल आत्याची विचारसरणी असल्याने मिथिलाला सगळ्या कसोट्यांवर परिस्थितींचा सामना करावा लागणार आहे.

सौमित्रच्या येण्याने मालिकेत नवा ट्विस्ट

'सुख कळले' मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये आपण पाहू शकता की ,सौमित्रच्या आगमनामुळे मालिकेत एक नवं वळण आलं आहे. सौमित्रचे साधेपण, मनमिळावू स्वभाव आणि मदतीची वृत्ती मिथिलाच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे दिसून येतंय. सौमित्रला कवितांची आवड आहे आणि त्याच्याकडे एक खेरपणा आहे, ज्यामुळे तो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतो.

कसं आहे सौमित्रचं पात्र?

 हसमुख, मदत करणारा आणि इतरांच्या भावना समजून घेणारा सौमित्रचा स्वभाव आहे. पैशापेक्षा संबंधांना अधिक महत्त्व देणाऱ्या सौमित्रच्या व्यक्तिमत्त्वामुळे कथा आणखी रंगतदार होईल. आशय कुलकर्णीने साकारलेली सौमित्रची भूमिका प्रेक्षकांचे मन जिंकण्यास यशस्वी ठरेल का हे पाहणं गरजेचं असणार आहे. 'सुख कळले' मालिकेत पुढे काय घडणार याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली आहे. सौमित्रच्या प्रवेशाने मालिकेत नवी उर्जा आणि नवे वळण आले असून अभिनेता आशय कुलकर्णीच्या एन्ट्री आता पुढे काय होणार हे पाहणं गरजेचं ठरेल.                                                                                                  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @colorsmarathi

ही बातमी वाचा : 

Kill Movie Review : ट्रेनमधील रक्तरंजित खेळ, अॅक्शन,अॅक्शन आणि अॅक्शनच असलेला कील; वाचा रिव्ह्यू

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Season 20 Mahhi Vij: 'नशीब, माझे अंतर्वस्त्रही धुऊन द्या, असं म्हटलं नाही'; 'बिग बॉस 20'मध्ये पहिल्या दिवसापासून हायव्होल्टेज ड्रामा, माही विजची बॉसगिरी
'नशीब, माझे अंतर्वस्त्रही धुऊन द्या, असं म्हटलं नाही'; 'बिग बॉस 20'मध्ये पहिल्या दिवसापासून हायव्होल्टेज ड्रामा, माही विजची बॉसगिरी
Singer Parmish Verma Divorce: बादशाहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाचा घटस्फोट; 5 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम, गर्लफ्रेंड कोण?
बादशाहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाचा घटस्फोट; 5 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम, गर्लफ्रेंड कोण?
Indian Singer Dies in Dubai: भारतीय गायकाचा दुबईतील कॉन्सर्टपूर्वी अचानक मृत्यू, उदित नारायण यांच्याशी खास कनेक्शन, नक्की काय घडलं?
भारतीय गायकाचा दुबईतील कॉन्सर्टपूर्वी अचानक मृत्यू, उदित नारायण यांच्याशी खास कनेक्शन, नक्की काय घडलं?
Salman Khan bigg boss: '...या डरा रहा है?'; पुण्याच्या रॅपरची बिग बॉसच्या घरात एन्ट्री, स्पर्धकाच्या गावाचं नाव ऐकून का दचकला सलमान खान, म्हणाला...
'...या डरा रहा है?'; पुण्याच्या रॅपरची बिग बॉसच्या घरात एन्ट्री, स्पर्धकाच्या गावाचं नाव ऐकून का दचकला सलमान खान, म्हणाला...

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'अशा लोकांना रस्त्यावर फिरण्याचा अधिकार नाही, जेलमध्येच टाका..' कल्याण डॉक्टर हल्ला प्रकरणी शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पालघरमधील घटनेची सुद्धा कोर्टाकडून दखल
'अशा लोकांना रस्त्यावर फिरण्याचा अधिकार नाही, जेलमध्येच टाका..' कल्याण डॉक्टर हल्ला प्रकरणी शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पालघरमधील घटनेची सुद्धा कोर्टाकडून दखल
Satara Crime News: गैरसोयींची पोलखोल केली अन्...; कॉलेजमधून काढण्याची धमकी, दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; साताऱ्यातील घटना
गैरसोयींची पोलखोल केली अन्...; कॉलेजमधून काढण्याची धमकी, दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; साताऱ्यातील घटना
MPSC Student Protest: 'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
Vinod Tawde: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर विनोद तावडे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर विनोद तावडे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात
Gold Rate : सोने चांदीच्या दरात घसरण, सोने दरातील घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर, जाणून घ्या नवे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, सोने दरातील घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर, जाणून घ्या नवे दर
Nagpur Crime News: नागपूरच्या आमदार निवास परिसरात तरूणाला संपवलं, मध्यरात्री घडली घटना, जुन्या वादातून घटना घडल्याचा संशय; मृतक रेकॉर्डवरचा गुन्हेगार
नागपूरच्या आमदार निवास परिसरात तरूणाला संपवलं, मध्यरात्री घडली घटना, जुन्या वादातून घटना घडल्याचा संशय; मृतक रेकॉर्डवरचा गुन्हेगार
'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
DJ Dolby ban: डीजे आणि डॉल्बीवर बंदी आणतात येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले...
डीजे आणि डॉल्बीवर बंदी आणतात येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले...
Embed widget