एक्स्प्लोर

49 वर्षांची अमिषा पटेल 19 वर्षांच्या निर्वाण बिर्लाला करतेय डेट? खुद्द निर्वाणनेच सगळं सांगून टाकलं!

49 वर्षांची अमिषा पटेल आता 19 वर्षांच्या निवाण बिर्लाला डेट करतेय अशी चर्चा रंगली आहेत. याच चर्चेवर शेवटी पडदा पडला आहे.

मुंबई : बॉलिवुडची संदरा अमिषा पटेलने आपला काळ गाजवला. तिच्या चित्रपटाची देशभरातील तरुण आतुरतेने वाट पाहायचे. तिच्या अभिनयाचे आजही तेवढेच दिवाने पाहायला मिळतात. या अभिनेत्रीचा नुकताच गदर-2 हा सिनेमा आला. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. दरम्यान, आता अमिषा पटेल एका आगवळ्या-वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. 49 वर्षांची अमिषा पटेल आता 19 वर्षांच्या निवाण बिर्लाला डेट करतेय की काय? असे विचारले जात आहे. याच चर्चेवर आता खुद्द निर्वाणनेच स्पष्टीकरण दिले आहे. 

अमिषा पटेल निर्वाणला म्हणाली डार्लिंग

अमिषा पटेलने आतापर्यंत लग्न केलेलं नाही. याआधी या अभिनेत्रीचे नाव अेकदा इतर अभिनेत्यांशी जोडण्यात आलंय. गेल्या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात ही अभिनेत्री 19 वर्षाच्या निर्वाण बिर्ला या उद्योजकाला डेट करतेय असे म्हटले जात होते. अमिषा पटेलने 13 नोव्हेंबर 2024  रोजी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर निर्मा बिर्लासोबतचे काही फोटो पोस्ट केले होते. सोबतच या फोटोलो तिने खास असे कॅप्शन दिले होते. 'दुबई- माझी प्रिय व्यक्ती (डार्लिंग) निर्वाण बिर्लासोबतची सुंदर संध्याकाळ' असं अमिषाने आपल्या इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. तेव्हा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. याच फोटोचा आधार घेत अमिषा पटेल ही निर्वाणला डेट करतेय अशी चर्चा रंगली होती. अशा प्रकारच्या अफवांना पेव फुटले होते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

निर्वाणनेच दिले स्पष्टीकरण 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अमिषा पटेल आणि निर्वाण यांच्या डेटिंगच्या चर्चा चालू होत्या. याच चर्चेवर आथा निर्वाणने स्पष्टीकरण देऊन पडदा टाकला आहे. मी आणि अमिषा पटेल एकमेकांना डेट करत नाहीत. आम्ही दोघेही फॅमिली फ्रेन्ड्स आहोत. आम्ही दुबईत एका अल्बमच्या शूटसाठी भेटलो होते, असे निर्वाणने स्पष्ट केले आहे. यासोबतच माझे वडील अमिषा पटेलला तिच्या शालेय जीवनापासून ओळखतात. आम्ही दोघे दुबईत सोबत होते. म्युझिक अल्बमच्या सूटिंगसाठी आण्ही एकत्र आलो होतो, असंही त्यांने सांगितलं. 

निर्वाण बिर्ला हा दिग्गज उद्योगपती यशवर्धन बिर्लाचा मुलगा आहे. निर्वाण आपल्या वडिलांचा उद्योग सांभाळतो. निर्वाण बिर्ला चांगाल गायकही आहे. तर दुसरीकडे अमिषा पटेलचा याआधी गदर-2 हा चित्रपट आला होता.  त्यानंतर ती तौबा तेरा जलवा या चित्रपटातही दिसली होती.

हेही वाचा :

भारताची नवी नॅशनल क्रश होणार रणवीर सिंहची हिरोईन? 'शक्तिमान' चित्रपटात दिसण्याची दाट शक्यता!

ऑफ शोल्डर टॉपमध्ये दिसते कमाल, डीपनेक ड्रेसमधली तर बातच और... 19 वर्षांची रविना टंडनच्या लेकीनं घातलाय धुमाकूळ

Cricketer and Actress : पाच अभिनेत्रींनी क्रिकेटर असलेल्या खेळाडूंसोबत केला होता विवाह, पण घटस्फोट घ्यायलाही वेळ लावला नाही

महत्त्वाच्या बातम्या

Kranti Redkar Sameer Wankhede: समीर वानखेडेंमुळे हिंदी सिनेसृष्टीने नाकारलं? पण मराठी इंडस्ट्रीचा खंबीर पाठिंबा; क्रांती रेडकरने सांगितला अनुभव
समीर वानखेडेंमुळे हिंदी सिनेसृष्टीने नाकारलं? पण मराठी इंडस्ट्रीचा खंबीर पाठिंबा; क्रांती रेडकरने सांगितला अनुभव
Mahesh Manjrekar on Nana Patekar: 'एक त्रास देणारी गोष्ट म्हणजे... नाना पाटेकरांच्या निधनानंतर महेश मांजरेकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले, 'नानांचं शेवटचं दर्शन'
'एक त्रास देणारी गोष्ट म्हणजे... नाना पाटेकरांच्या निधनानंतर महेश मांजरेकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले, 'नानांचं शेवटचं दर्शन'
Pooja Birari: 'लग्नानंतरची पहिली दिवाळी, नवीन घर अन् नवी मालिका'; यंदाची दिवाळी पूजा बिरारीसाठी खास, कारण..
'लग्नानंतरची पहिली दिवाळी, नवीन घर अन् नवी मालिका'; यंदाची दिवाळी पूजा बिरारीसाठी खास, कारण..
Sunil grover on Tukaram Mundhe: 'फूड के रंग उड गये...'; कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची तुकाराम मुंढेंवर खास कविता; VIDEO व्हायरल
'फूड के रंग उड गये...'; कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची तुकाराम मुंढेंवर खास कविता; VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Embed widget