एक्स्प्लोर

Pune News: पुणेकरांनो दंड न भरल्यास थेट परवाना होणार रद्द! पुण्यात वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; नियमभंग करणाऱ्यांना दिली 'इतक्या' दिवसांची मुदत

Pune Traffic Police: वाहतूक नियमभंगाबाबत आकारण्यात आलेला दंड ३० दिवसांच्या आत न भरल्यास संबंधित वाहनचालकांचा परवाना रद्द करण्याचा इशारा पुणे वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

पुणे:  पुणेकरांनो वाहनांवरील थकीत दंडभरा अन्यथा लायसन्स रद्द होणार आहे. वाहतूक पोलिसांनी दंड थकवणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. तीस दिवसांच्या आत दंड जमा न केल्यास वाहन परवाना (Pune Traffic Police) रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार आहे. पुणेकरांनी दंड भरण्यासाठी चौकात वाहतूक नियमानासाठी थांबलेल्या पोलिसांकडे दंड जमा करावा; असे आवाहन वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) पुणेकरांना केलं आहे, दंड न भरल्यास वाहन मालकांना लायसन्स रद्द होण्याची नोटीस येणार आहे. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर अधिकृत शॉट कोडवरून एसएमएसद्वारे नोटीस पाठवण्यात येणार आहे. 26, 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या कालावधीत या सगळ्या नोटीसा पाठवण्यात येणार आहेत.(Pune Traffic Police)

वाहतूक नियमभंगाबाबत आकारण्यात आलेला दंड ३० दिवसांच्या आत न भरल्यास संबंधित वाहनचालकांचा परवाना रद्द करण्याचा इशारा पुणे वाहतूक पोलिसांनी दिला आहे. यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून, रस्त्यावर थेट कारवाईसाठी अतिरिक्त पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.(Pune Traffic Police)

मार्च २०१९ पासून शहरात ई-चलन प्रणाली सुरू करण्यात आली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नियमभंगाची नोंद करून दंड आकारला जात आहे. मात्र, ई-चलन मिळूनही मोठ्या प्रमाणावर वाहनचालकांनी दंडाची रक्कम न भरल्याचे समोर आले आहे. परिणामी प्रलंबित दंडाची प्रभावी वसुली, नियमांचे काटेकोर पालन आणि शहरातील वाहतूक शिस्त मजबूत करण्यासाठी ही कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे.(Pune Traffic Police)

ई-चलन प्रलंबित असलेल्या वाहनमालकांना अधिकृत नोटीस पाठविण्यात येणार आहे. नोटीस प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरणे बंधनकारक राहील, अन्यथा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.

दंड न भरल्यास होणार कायदेशीर कारवाई

संबंधित वाहनचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याबाबत प्रस्ताव प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांच्याकडे पाठविण्यात येईल. त्याचबरोबर संबंधित चलनाचा खटला न्यायालयात दाखल करण्यात येईल.

नोटीस कशी पाठविली जाईल?

ही नोटीस वाहनमालकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर MHPECH-G या अधिकृत शॉर्ट कोडवरून 'एसएमएस'द्वारे पाठविण्यात येईल. ही नोटीस २६, २७, २८ फेब्रुवारी २०२६ आणि एक मार्च २०२६ या कालावधीतच पाठविण्यात येणार आहे. या कालावधीव्यतिरिक्त वाहतूक पोलिसांच्या नावाने येणारा कोणताही मेसेज संशयास्पद समजावा.

दंड कसा भरायचा?

अधिकृत वेबसाइटवरून https://mahatraf-ficechallan.gov.in दंड भरणे शक्य आहे.
Pune Traffic Police App (PTP App) या अॅपवरून दंड भरता येतो.
जवळच्या वाहतूक विभाग कार्यालयात ई-चलान मशिनवर क्यूआर कोड, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे दंड भरावा.

सायबर फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?

वाहतूक पोलिसांकडून कोणतीही APK फाइल पाठविण्यात येणार नाही. 
वाहनचालकांनी ओटीपी कोणालाही शेअर करू नये.
केवळ नोटिसमध्ये नमूद केलेल्या अधिकृत पेमेंट पद्धतींचाच वापर करावा.
याबाबत संशयास्पद लिंक, कॉल किंवा संदेश आल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: दारूच्या नशेत तरुण-तरुणीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा, महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताचा घेतला चावा, धमकी देत म्हणाली जीव देईन अन्... पुण्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत तरुण-तरुणीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा, महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताचा घेतला चावा, धमकी देत म्हणाली जीव देईन अन्... पुण्यातील धक्कादायक घटना
Vasant More: सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Iran Israel Conflict Affect In India: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या, सरकारकडून महत्वाचे आदेश
ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या, सरकारकडून महत्वाचे आदेश
Baramati Byelection Election Commission: मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू
Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2026 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार महाराष्ट्राचा अर्थसकंल्प, लाडकी बहीणचा हप्ता वाढणार? लाईव्ह अपडेटस
Maharashtra Budget 2026 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार महाराष्ट्राचा अर्थसकंल्प, लाईव्ह अपडेटस एका क्लिकवर
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
Vasant More: सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना जाहीर होणार? मत्स्यसंपदा योजना ते नवीकरणीय ऊर्जा धोरण, जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना जाहीर होणार? मत्स्यसंपदा योजना ते नवीकरणीय ऊर्जा धोरण, जाणून घ्या सविस्तर
अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; अमेरिका म्हणतो, 'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आम्हाला पूर्ण खात्री, भारत आता आमच्याकडून तेल खरेदी वाढवेल'
अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; अमेरिका म्हणतो, 'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आम्हाला पूर्ण खात्री, भारत आता आमच्याकडून तेल खरेदी वाढवेल'
Su‑30MKI Crash Flt Lt Purvesh Duragkar: भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
IND vs ENG T20 World Cup Semi Final : मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
Laxman Hake: महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
Embed widget