एक्स्प्लोर

Ajit Pawar: अजितदादांसाठी दोन्ही पुतणे मैदानात उतरणार; मुंबईत FIR घेतली नाही, आता रोहित पवार, युगेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यात जाणार

Ajit Pawar: व्ही एस आर विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी बारामती पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार यांच्यासोबत ते जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

बारामती : अजित पवारांच्या (Ajit Pawar) अपघाती निधनानंतर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आक्रमक भूमिका घेत या प्रकरणाचा तपास व्हावा आणि संबंधित कंपन्या आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान अजित पवार यांचे दुसरे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे देखील आता रोहित पवारांप्रमाणेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. युगेंद्र पवार यांनी देखील अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर व्हीएसआर वरती आक्रमक भूमिका घेतली आहे. व्ही एस आर विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी बारामती पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार यांच्यासोबत ते जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

 तर अपघाताबद्दल बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, मीच तिथे पहिल्यांदा पोहोचलो, बारामती विमानतळावर गेल्यावर मला मला काहीच दिसलं नाही, माझी गाडी मी रनवेवर घेतली आणि 11 नंबर रनवे जिथे हे झालं, तिथं माझी गाडी घेऊन तिथे गेलो. खाली 50 फूट अंतरावर आपल्या दादांचा विमान मला खाली पडलेलं. तिथे सगळा अपघात बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं विमान जळून खाक झालेलं, रोहित पवार हे काल मरीन लाईनला होते तिथे पोलीस स्टेशनला ते गेले होते, तिथे त्यांनी एफ आय आर दाखल करण्याचा प्रयत्न केला. तिथे बहुतेक त्यांनी एफ आय आर घेतला नाही. आज रोहित पवार बारामतीत येत आहेत. बारामती पोलीस स्टेशन मध्ये ते जाणार आहेत. मी पण त्यांच्यासोबत तिथे जाणार आहे. व्ही आर एस कंपनी आणि कंपनीच्या विरोधात आम्ही या एफआयआर दाखल करणार आहे अशी माहिती देखील युगेंद्र पवार यांनी दिली आहे.

गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्या; जनहित याचिकेत आयोग नेमण्याची केली मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भीषण विमान अपघात मृत्यू झाल्याप्रकरणी सीआयडीला गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्याचे आदेश राज्य सरकारला द्या. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. २८ जानेवारी रोजी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि या अपघातात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

याचिकेत दावा काय?

अजित पवार गाडीने प्रवास करून बारामतीला जाणार असताना ऐनवेळी एक खासदाराने त्यांना फोन करून व्हिएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास करण्यास भाग पाडले. मूळ ज्या कॅप्टनला ड्यूटी लावण्यात आली होती, ते दोघेही ट्रॅफिकमध्ये अडकले होते. त्यांचा जबाब नोंदविण्यात आलेला नाही, असे याचिकेत म्हटले आहे. तसेच व्हिएसआरला युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे. मात्र, आपल्या देशात व्हिएसआरची कोणतीही नोंदणी नसताना या कंपनीचे विमान चालविण्यात येते, असा दावा याचिकेद्वारे करण्यात आला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Chavan: विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Farooq Abdullah Attack: मागून आला अन् मानेवर बंदूक ठेवली, गोळी फारुख अब्दुल्लांच्या डोक्यावरुन गेली; हादरवणारा VIDEO
मागून आला अन् मानेवर बंदूक ठेवली, गोळी फारुख अब्दुल्लांच्या डोक्यावरुन गेली; हादरवणारा VIDEO
Maharashtra Traffic Police: वसुलीसाठी जबरदस्ती करु नका, चालकांशी सौजन्याने वागा, अन्यथा...; वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांचे निर्देश
वसुलीसाठी जबरदस्ती करु नका, चालकांशी सौजन्याने वागा, अन्यथा...; वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget