एक्स्प्लोर

हातात प्लॅस्टिकची बॅग अन् पाठमोरी आकृती, ब्रेस्ट कॅन्सरविरोधात लढणाऱ्या हिना खानचा हॉस्पिटलमधील फोटो समोर, हळहळून अनेकांनी...

Hina Khan : हिना खान सध्या स्तनांच्या कर्करोगाशी लढा देतेय. तिने रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेत्री हिना खान (Hina Khan Breast Cancer) सध्या स्तनांच्या कर्करोगाशी लढा देतेय. सध्या तिच्यावर उपचार चालू आहेत. काही महिन्यांपूर्वी तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समोर आले होते. या आजाराचे निदान होताच, तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना याबाबत सविस्तर सांगितलं होतं. दरम्यान, स्तनांचा कर्करोग झाल्याचे समजल्यापासून हिना खान वेळोवेळी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर तिच्यावर होत असलेल्या उपचाराबाबत माहिती देते. अशात तिने इन्स्टाग्रावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोकडे पाहून तिच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. 

हिना खानने शेअर केला फोटो

हिना खानने 6 डिसेंबर रोजी तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हिना खान रुग्णांच्या कपड्यात दिसत आहे. खरं म्हणजे तिचा हा पाठमोरा फोटो आहे. या फोटोत तिचा चेहरा दिसत नाहीये. मात्र या फोटोकडे पाहून चाहत्यांनी तिला कमेंट्सच्या माध्यमातून धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.  

फोटोमध्ये नेमकं काय आहे?

हिना खानने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये एक प्लास्टिकची पिशवी आहे. दुसऱ्या हातात दोन प्लास्टिकच्या डब्यासारखे वैद्यकीय उपकरण दिसत आहे. प्लास्टिकची बॅग आणि दोन प्लास्टिकचे डबे घेऊन हिना खान रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जाताना दिसतेय. या फोटोसोबत तिने सकारात्मक, आशावादी कॅप्शन लिहिले आहे. उपचारांच्या कॉरिडॉरमधून मी आयुष्याच्या प्रकाशमय दिशेने जात आहे. एक एक पाऊल टाकत हा माझा प्रवास चालू आहे. मी कृतज्ञ आहे. माझ्या प्रार्थना करा, अशा आशयाचं कॅप्शन तिने दिलंय.

अनेकांनी हिनासाठी केली प्रार्थना

विशेष म्हणजे हिनाचा हा फोटो पाहून सिनेसृष्टीतील अनेक बड्या चेहऱ्यांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.  अनेकांनी हिनाचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. तुला माझ्या अंत:करणातून खूप साऱ्या दुआ, असं अभिनेत्री अंकिता लोखंडेने म्हटलंय. तर अभिनेत्री तनाझ इराणीने देव तुझ्याच बाजूने उभा आहे. तो तुझ्यासोबत एक एक पाऊल टाकत आहे. तुझ्यासाठी खूप साऱ्या दुआ, असं म्हणत हिना खानचे मनोबल वाढवले आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝑯𝒊𝒏𝒂 𝑲𝒉𝒂𝒏 (@realhinakhan)

दरम्यान, हिना खान सध्या स्तनांच्या कर्करोगावर उपचार घेत असून मोठ्या हिमतीने ती या आजाराचा सामना करत आहे. तिच्यातील सकारात्मकता पाहून अनेकांनी तिची पाठ थोपटली आहे. हिना लवकरात लवकर या आजारातून बरी व्हावी, अशी भावना सर्वच स्तरांतून व्यक्त केली जात आहे.   

हेही वाचा :

पुष्पा-2 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, आता पुष्पा-3 येणार, भारतभरात रॅम्पेज होणार; जाणून घ्या काय असेल स्टोरी?

आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली, दिलजितच्या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने धरला ठेका; व्हिडीओ समोर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Parmar : आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
Uddhav Thackeray : ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
Virat Kohli : तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Ration Supply : राज्यभरात स्वस्त धान्य दुकानांमधला रेशन पुरवठा ठप्पAllu Arjun get 14 Days Judicial Custody : अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Headlines : 04 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : 13 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Parmar : आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
Uddhav Thackeray : ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
Virat Kohli : तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
Navneet Rana : जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
Priyanka Gandhi : नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रद्रावतार!
नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रुद्रावतार!
Embed widget