एक्स्प्लोर

Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद

Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : आज मी आपल्याला वचन देतो कीं ही जनता म्हणजे आबांचा श्वास आहे आणि हा श्वास कधी गुदमरून देणार नाही, असे रोहित आर. आर. पाटील यांनी म्हटलं आहे.

Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून प्रथमच नशीब आजमावत असलेल्या रोहित आर. आर. पाटील यांनी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर मतदारांना भावनिक साद घातली आहे. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून  तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं, असे भावनिक आवाहन केलं आहे. 

रोहित पाटील यांनी काय म्हटलं आहे? 

मी रोहित सुमन आर आर आबा पाटील महाविकास आघाडीचा तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाचा अधिकृत उमेदवार आव्हान करतो की निवडणूक अंतिम टप्प्यात आलीये मतदानाला काही तास उरलेत. आजपर्यंत इथल्या जनतेने स्वर्गीय आर आर आबांना हाताच्या फोडाप्रमाणे जपण्याच कामं केलं, आणि आबांनी ही जनतेच्या या विश्वासाला तडा जाऊ न देता संपूर्ण ताकदीने शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं..! स्वर्गीय आबांच्या विचाराची पताका पुढे घेऊन जाण्यासाठी आबांचे विचार अधिक घट्ट रुजवण्यासाठी आणि यातून मतदारसंघामध्ये समृद्धी आणण्यासाठी गेल्या ९ वर्षांपासून प्रामाणिक प्रयत्न मी आणि माझे कुटुंबीय करत आहोत..!आज तासगांव कवठेमहांकाळ मतदारसंघातली ही लढाई फक्त २ उमेदवारांपुरती सीमीत नाही, तर २ प्रवृत्तीमध्ये आहे.

लोकशाहीची हत्या करणारी विरोधातली प्रवृत्ती आपल्यासमोर

निष्ठा, संवेदना, भावना यांना बगल देऊन, मतदारसंघातील विकासाचा अडथळा बनून, इथल्या तरुणांचं कष्टकरी शेतकऱ्याचं भविष्य हे हुकूमशाही, दडपशाही, गुंडगिरी अवैध धंद्याना चालना देऊन अंधारात टाकून,जनतेची लूट करून त्यांचा आवाज दाबून लोकशाहीची हत्या करणारी विरोधातली प्रवृत्ती आपल्यासमोर आहे. तर दुसरीकडे मी तुमच्यासमोर ठेवलेली विकासाची दूरदृष्टी, युवकांच्या रोजगारासाठीचे असलेले नियोजन, मतदारसंघाच्या विकासासाठीचा असलेला आराखडा, शेतकरी कष्टकरी जनतेचा उद्धार करण्यासाठीची भूमिका,पक्ष आणि पक्षाची पुरोगामी विचारधारेप्रती ठेवलेली निष्ठा आणि त्यातून साधला जाणारा भविष्याचा मतदारसंघतला शाश्वत विकास..!

हा श्वास कधी गुदमरून देणार नाही

आता तासगाव कवठेमहांकाळ मधल्या सुज्ञ जनतेनी ठरवायचं आहे की आपल्या मतदारसंघाच भविष्य हे कोणत्या प्रवृत्ती मध्ये सुरक्षित आहे. आणि मला विश्वास आहे की इथली जनता कायमच सगळा दबाव झूगारुन सत्याच्या, लोकांसाठी कामं करणाऱ्याच्या पाठीमागे ढाल बनून उभी राहते..! आज मी आपल्याला वचन देतो कीं ही जनता म्हणजे आबांचा श्वास आहे आणि हा श्वास कधी गुदमरून देणार नाही. तासगाव कवठेमहांकाळ च्या जनतेला मी आव्हान करतो की महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा उमेदवार म्हणून तुम्ही तुमचे आशीर्वाद माझा पारड्यात टाकावे मला तुमच्या पदरात घ्यावं..! 20 नोव्हेंबर 2024 रोजी आपण अनुक्रमांक 1 रोहित सुमन आर आर आबा पाटील  या नावासमोरील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मोहोरं लावून आपलं अमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी कराव..!!

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!

व्हिडीओ

Gautami Patil Coffee With Kaushik : दादांच्या आठवणीने डोळ्यात पाणी, राधा पाटीलला म्हणाली...
Ganesh Naik :चांगलं काम केलं नाही तर मंत्रिपद चाटायचं का? नगरविकास खात्यातील लोकांचं कर्मदरिद्री काम
Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Vaishnavi Hagavane Case :वैष्णवी हगवणे प्रकरणात सहा जणांवर आरोप निश्चित
Sunetra Pawar Janta Darbar : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा आज बारामतीत पहिला जनता दरबार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Rahul Gandhi: बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
Embed widget