एक्स्प्लोर

निवडणुकीआधीच युती आघाडीवर तर आघाडी पिछाडीवर

एबीपी माझाशी बोलताना आघाडीच्या मित्रपक्षांनी मनातली खदखद व्यक्त केली.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांची प्रचाराची लगबग सुरु झाली आहे. पण सध्या निवडणुकीच्या तयारीत शिवसेना-भाजपने आघाडी घेतली आहे. प्रचारसभा, महामेळाव्याची जय्यत तयारी आहे. तर उमेदवारांच्या याद्याही अंतिम टप्प्यात आहेत. प्रचाराच्या वॉर रुम सज्ज झाल्या आहेत. पण, या प्रचाराच्या कामात युतीने आघाडी घेतली असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी मात्र पिछाडीवरच आहे. आघाडीच्या उमेदवार यादीची अजूनही प्रतीक्षा आहे. अंतर्गत नाराजी, बंडाळी यातच काँग्रेसच्या नेत्यांचा वेळ जात आहे. त्यात, युतीने आता महामेळावे, प्रचारसभांच्या तारखा जाहीर केल्याने आघाडीतल्या मित्रपक्षांची अस्वस्थता वाढली आहे. एबीपी माझाशी बोलताना आघाडीच्या मित्रपक्षांनी मनातली खदखद व्यक्त केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नाराज युतीचा निवडणुकीचा संपूर्ण आराखडा तयार होतो, आघाडीत मात्र चर्चाच संपत नाहीत, अशी नाराजी आघाडीचा मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेना केला आहे. तसंच आघाडीतील नेत्यांच्या कार्यपद्धतीवरही मित्रपक्षांकडून टीका होत आहे. आघाडीच्या मनात नेमकं आहे तरी काय?  सत्तापरिवर्तनाबाबत आघाडीचे नेते खरंच गंभीर आहेत का? असे प्रश्न मित्रपक्षांनी उपस्थित केले आहेत. एकीकडे युतीच्या प्रचारसभांच्या तारखा जाहीर होतात आणि आघाडीचे नेते चर्चेतच वेळ काढतात. असंच सुरु राहिलं तर त्याचे नकारात्मक परिणाम होतील, अशी भीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली. अबू आझमींचा इशारा "दुसरीकडे भाजप-शिवसेना युतीचे लोक प्रचारात उतरले सुद्धा. मात्र, आघाडीतील मित्रपक्षांच्या जागावाटपाच्या चर्चा रखडल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसचे नेते कमजोर आहेत. प्रत्येक गोष्टीवर दिल्लीची परवानगी घेण्यासाठी पळावं लागतं," अशी टीका सपाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे. "दुर्देवाने काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठी गंभीर आहे असं दिसत नाही. केवळ चर्चा आणि चर्चामध्येच वेळ चालला आहे. एक-दोन दिवस वाट पाहू नाहीतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाण्याचा निर्णय रद्द करु. समाजवादी पक्ष सहा जागांवर स्वबळावर लढेल," असा इशाराही अबू आझमी यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
Prakashrao Abitkar on Gokul Election: 'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?

व्हिडीओ

Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam on Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपची माणसं; चौकशी व्हावी, मराठा समाजाला न्याय देण्याबाबत शिंदेंचं योगदान, रामदास कदमांचा टोन बदलला, म्हणाले 'जरांगे साहेब...'
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपची माणसं; चौकशी व्हावी, मराठा समाजाला न्याय देण्याबाबत शिंदेंचं योगदान, रामदास कदमांचा टोन बदलला, म्हणाले 'जरांगे साहेब...'
Vishwajeet Kadam: सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange : काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
Hasan Mushrif on Gokul: माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Embed widget