एक्स्प्लोर

Nawab Malik : निवडणुकीच्या काही दिवसानंतर पवार कुटुंब एकत्र येतील; नवाब मलिक यांचा मोठा दावा, म्हणाले...

Nawab Malik : पवार कुटुंब एकसंघ राहायला हवं, अशी  बारामतीच्या लोकांची इच्छा आहे. आता काही दिवसांनी पवार कुटुंब एकत्र येतीलच, असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.

मुंबईपवार कुटुंब एकसंघ राहायला हवं, अशी  बारामतीच्या लोकांची इच्छा आहे. बारामतीमधे लोकांचं ठरलं होतं लोकसभेला ताई विधानसभेला दादा. आता काही दिवसांनी पवार कुटुंब एकत्र येतीलच, असा दावा  अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक (Nawab Malik)  यांनी केला आहे.

हितचिंतकांमध्ये त्रास, म्हणून जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न

सुप्रीम कोर्टाने मेडिकल ग्राउंडवर मला जामीन दिला आहे. हायकोर्टात जोपर्यंत जामिनावर निर्णय होतं नाही तोपर्यंत हा जामीन लागू असेल, असं सांगण्यात आलं आहे. सुरुवातीला बेल मिळाली त्यावेळी मला माध्यमांमधे बोलायला बंदी होती. मात्र ज्यावेळी शेवटची सुनावणी झाली त्यावेळी मात्र केवळ केस वर बोलू नका एवढच स्पष्ट केलं आहे. बाकी विषयावर बोलायला आता मला बंदी नाही. माझ्या हितचिंतकांमध्ये आता त्रास होतो आहे. त्यामुळे माझा जामीन रद्द करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. कोर्टाची लढाई आम्ही लढत राहू.

अहवाल सादर करणे हा सरकारचा अधिकार- नवाब मलिक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 'एबीपी माझा'ला मुलाखत दिली. या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक बाबींवर भाष्य करत महत्वाचे मुद्दे उघड केले आहे. यावर बोलताना नवाब मलिक  म्हणाले की, चांदिवाल आयोगने अहवाल सादर केलाय. तो कधी पटलावर ठेवायचा हा सरकारचा अधिकार आहे.   सचिन वाझेने माझ्यावर देखिल आरोप केले होते. मला देखील नोटीस आली होती. सचिन वाझे यांचं म्हणणं होतं की मी त्यांच्यावर आरोप करतोय. त्यामुळे सुनावणी मध्ये अडथळे निर्माण होतील. असेही नवाब मलिक म्हणाले.  

दरम्यान, मी रेल्वेला पत्र लिहिलं आहे आणि विशेष ट्रेनची व्यवस्था उत्तरप्रदेश मधून महाराष्ट्रात करावी, अशी विनती केली आहे.  कारण छटपुजेसाठी अनेकजण गावी गेले आहेत. त्यांना मतदानासाठी मुंबईत यायचे आहे.
 
ही ही वाचा 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vishwajeet Kadam on Sanjay Raut : संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :13 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaJustice Chandiwal : न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या गौप्यस्फोटावर अजितदादा,सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  11 AM :13 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishwajeet Kadam on Sanjay Raut : संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar in Baramati: बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Sachin Waze: सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
Embed widget