एक्स्प्लोर
Loksabha Election 2019 | मूड देशाचा : एनडीएची सत्ता कोण वाचवणार? कुणाच्या मदतीने भाजप सत्तेत येणार?
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काही जागा कमी झालेल्या भाजप आणि एनडीएला यावेळी मात्र सत्ता स्थापण्यासाठी मोठ्या मदतीची गरज लागणार असल्याचा अंदाज आहे. एनडीएला यावेळी 267 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे.
मुंबई : देशात 2014 सालच्या मोदी लाटेचा परिणाम कमी झाला असल्याचा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. देशात 2014 ला एकहाती सत्ता आणणाऱ्या एनडीएला यावेळी सत्ता प्राप्त करण्यासाठी चांगलीच दमछाक होणार असल्याचा अंदाज या ओपिनियन पोलद्वारे व्यक्त केला गेला आहे.
VIDEO | ओपिनियन पोल 2019 एबीपी माझा आणि सी व्होटरचा लोकसभा निवडणुकांचा सर्व्हे | एबीपी माझा
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काही जागा कमी झालेल्या भाजप आणि एनडीएला यावेळी मात्र सत्ता स्थापण्यासाठी मोठ्या मदतीची गरज लागणार असल्याचा अंदाज आहे. एनडीएला यावेळी 267 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी त्यांना तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस, एमएनएप आणि बीजेडीची मदत घ्यावी लागणार आहे. यामुळे एनडीए आणि या इतर पक्षांची मिळून एकूण संख्या 304 अशी होऊ शकते असा अंदाज आहे.
निकालानंतर कशी होऊ शकते एनडीएची सत्तास्थापना (अंदाज)
एनडीए
एनडीए 267
तेलंगणा राष्ट्र समिती 16
वायएसआर काँग्रेस 11
एमएनएप 11
बीजेडी 09
एनडीए+ एकूण 304
निकालानंतर यूपीएची मैत्री
यूपीए 142
सपा-बसपा महागबंधन 44
तृणमूल काँग्रेस 35
एलडीएफ 02
एआययूडीएफ 01
यूपीए+ एकूण 224
कशी असणार लोकसभा?
एनडीए+ 304
यूपीए+ 224
तेलुगु देसम 14
एमआयएम 01
एकूण 543
देशात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? भाजप सर्वात मोठा पक्ष, सर्व्हेचा अंदाज
देशात सर्वाधिक जागा भाजपला मिळणार असल्याचा अंदाज एबीपी माझा आणि सी व्होटरच्या सर्व्हेतून समोर आला आहे. भाजपला यंदाच्या लोकसभेत 222 जागा मिळणार असून सर्वात मोठा पक्ष होणार आहे. तर दुसऱ्या स्थानी 91 जागा घेऊन काँग्रेस असणार आहे. तिसऱ्या स्थानी डीएमके 27 जागांसह असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये शिवसेनेला 14 तर राष्ट्रवादीला 5 जागा मिळणार असल्याचा अंदाज या सर्व्हेत व्यक्त केला आहे.
मूड देशाचा
यूपीएला किती जागा?
काँग्रेस 91
डीएमके+ 27
राष्ट्रवादी 05
राजद 04
नॅशनल कॉन्फरन्स 04
जेएमएम-जेव्हीएम 05
जनता दल (एस) 03
यूडीएफ 03
यूपीए एकूण 142
एनडीएला किती जागा?
भाजप 222
जेडीयू-एलजेपी 19
शिवसेना 14
एडीएमके-पीएमके 06
अकाली दल 01
अपना दल 01
एनपीपी 01
एनडीपीपी 01
एसडीएफ 01
बीपीएफ 01
एनडीए एकूण 267
देशभरात एनडीएच्या 336 जागांवरून गच्छंती होऊन 267 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. यावेळी भाजपला स्वबळावर बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज आहे. 2014 पेक्षा भाजपला 51 जागा कमी मिळणार असल्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 2014 पेक्षा 47 जागा जास्त मिळणार असल्याचा अंदाज आहे. यूपीएला 2019 लोकसभेत 142 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. तर इतर पक्ष यावेळी 143 जागांवर विजयी होतील, असा अंदाज आहे.
दरम्यान उत्तर भारतातील प्रमुख राज्यांपैकी उत्तरप्रदेशात अखिलेश-मायावती यांच्यासह एकत्र आलेल्या महागठबंधनचा फटका भाजपला बसणार असल्याचा अंदाज आहे. एकूण ८० जागांपैकी एनडीएला केवळ 32 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. 41 जागांचा फरक उत्तरप्रदेशमध्ये होणार आहे. गेल्या निवडणुकीत 73 जागा मिळवत उत्तरप्रदेशात एकहाती वर्चस्व मिळवले होते. बिहारमध्ये मात्र एनडीएचाच करिश्मा कायम राहणार आहे.
देशाचा मूड काय
पक्ष 2014 2019
यूपीए 69 142
एनडीए 336 267
इतर 136 134
--------------------------------------------------------
एकूण 543
उत्तर प्रदेश
पक्ष 2014 2019
यूपीए 02 04
महागठबंधन 05 44
एनडीए 73 32
------------------------------------------------------------
एकूण 80
बिहार
पक्ष 2014 2019
यूपीए 07 05
एनडीए 31 35
जनता दल (यू) 02 (एनडीएमध्ये सहभाग)
------------------------------------------------------------
एकूण 40
गुजरात
पक्ष 2014 2019
यूपीए 00 02
एनडीए 26 24
------------------------------------------------------------
एकूण 26
राजस्थान
पक्ष 2014 2019
यूपीए 00 05
एनडीए 25 20
------------------------------------------------------------
एकूण 25
मध्यप्रदेश
पक्ष 2014 2019
यूपीए 02 06
एनडीए 27 23
---------------------------------------------------------------
एकूण 29
छत्तीसगड
पक्ष 2014 2019
यूपीए 01 05
एनडीए 10 06
-----------------------------------------------------------------
एकूण 11
झारखंड
यूपीए 00 09
एनडीए 10 05
जेएमएम 02 (यूपीएसोबत)
-------------------------------------------------------------------
एकूण 14
उत्तर भारत
पक्ष 2014 2019
यूपीए 12 34
एनडीए 178 121
---------------------------
संबंधित बातम्या
Loksabha Election 2019 : मूड महाराष्ट्राचा : पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींनाच सर्वाधिक पसंती, शरद पवारांना किती पसंती?
Loksabha Election 2019 : मूड महाराष्ट्राचा : सरकारने दहशतवादविरोधी निर्धार दाखवला, सर्व्हेचा अंदाज
Loksabha Election 2019 : मूड महाराष्ट्राचा : मनसेच्या निवडणूक न लढविण्याचा फायदा कुणाला?
Loksabha Election 2019 : मूड महाराष्ट्राचा : कोणता मित्रपक्ष किती फायद्याचा ठरणार?
Loksabha Election 2019 | मूड देशाचा : एनडीएची सत्ता कोण वाचवणार? कुणाच्या मदतीने भाजप सत्तेत येणार?
Loksabha Election 2019 | मूड देशाचा : महाराष्ट्रात काय स्थिती असणार?
Loksabha Election 2019 | मूड देशाचा : देशात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? भाजप सर्वात मोठा पक्ष, सर्व्हेचा अंदाज
मूड देशाचा : एनडीएच्या जागा कमी होणार मात्र सत्तेच्या जवळ, एबीपी माझा आणि सी-व्होटरचा अंदाज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement