एक्स्प्लोर

Hingoli Assembly Election : हिंगोली जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ, आमदारांची यादी एका क्लिकवर

Hingoli District Vidhan Sabha Election 2024 : हिंगोली जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघातील तीन लढती स्पष्ट झाले आहे.

Hingoli District Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत अनेक पक्ष मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांविरोधात उभी ठाकली आहे. याशिवाय माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रहारच्या बच्चू कडूंची तिसरी आघाडी देखली निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी काटे की टक्कर होणार असल्याचे बोलले जात आहे. 

हिंगोली जिल्ह्यात भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी,  अजित पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या पक्षांनी वेगवेगळ्या मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. यामध्ये एका मतदारसंघात शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. तर एका मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादी आमने सामने आली आहे. तर एका मतदार संघात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये लढत होणार आहे. 

क्रमांक विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी महायुती उमदेवार वंचित/अपक्ष/इतर विजयी उमेदवार
1. कळमनरी संतोष टारफे (ठाकरे गट)  संतोष बागर (शिंदे गट )   संतोष बांगर 
2. हिंगोली रुपाली पाटील (ठाकरे गट)  तान्हाजी मुटकुळे (भाजप)    तान्हाजी मुटकुळे 
3. वसमत जयप्रकाश दांडेगावकर  (शरद पवार गट) राजू नवघरे (अजित पवार गट)   राजू नवघरे
           
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार संतोष बांगर आहेत. शिंदेंनी बंड केल्यानंतर ते चर्चेत आले होते. मी कायम उद्धव ठाकरेंसोबत राहणार म्हणणारे संतोष बांगर नंतर शिंदेंच्या शिवसेत दाखल झाले होते. त्यामुळे संतोष बांगर यांच्याविरुद्ध उद्धव ठाकरेंनी संतोष टारफे यांना मैदानात उतरवले आहेत. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोठे यश मिळाले होते. त्यामुळे कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. 

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार संतोष बांगर आहेत. शिंदेंनी बंड केल्यानंतर ते चर्चेत आले होते. मी कायम उद्धव ठाकरेंसोबत राहणार म्हणणारे संतोष बांगर नंतर शिंदेंच्या शिवसेत दाखल झाले होते. त्यामुळे संतोष बांगर यांच्याविरुद्ध उद्धव ठाकरेंनी संतोष टारफे यांना मैदानात उतरवले आहेत. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोठे यश मिळाले होते. 

वसमत विधानसभा मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे वसमतमध्ये गुरु शिष्याचा सामना रंगणार आहे. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे राजू नवघरे यांचे राजकीय गुरु मानले जातात. या गुरु शिष्यात लढाई होणार आहे. अजित पवार गटाकडून राजू नवघरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शरद पवार गटाकडून जयप्रकाश दांडेगावकर यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Uddhav Thackeray : लोकसभेला प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा म्हणाले, आता संजय राठोडला मांडीवर घेतील; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajay Munde on Suresh Dhas : खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
YSR Jagan Redyy Palace Video : इकडं केजरीवालांचे शासकीय निवासस्थान 'शीशमहल' म्हणून भाजपने हिणवलं, पण तिकडं जगनमोहन यांनी डोंगर, कपाऱ्या फोडून साक्षात 'पांढरा स्वर्ग'च उभा केला!
Video : इकडं केजरीवालांचे शासकीय निवासस्थान 'शीशमहल' म्हणून भाजपने हिणवलं, पण तिकडं जगनमोहन यांनी डोंगर, कपाऱ्या फोडून साक्षात 'पांढरा स्वर्ग'च उभा केला!
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार; टवाळकर पोलिसांना सापडेना, चर्चांना उधाण, पोलिसांवर नामुष्की
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार; टवाळकर पोलिसांना सापडेना, चर्चांना उधाण, पोलिसांवर नामुष्की
Narayana Murthy : गल्ली ते दिल्ली फुकटच्या राजकीय रेवड्या वाटपावर नारायण मूर्ती भडकले; म्हणाले, नोकऱ्यांची निर्मिती करा
गल्ली ते दिल्ली फुकटच्या राजकीय रेवड्या वाटपावर नारायण मूर्ती भडकले; म्हणाले, नोकऱ्यांची निर्मिती करा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शक्तिपीठ महामार्गाची गरजच काय? संजय राऊत यांचा सवालTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 10 AM : 13 March 2025 : ABP MajhaNagpur Teachers On School : एप्रिल अखेरपर्यंत चालणाऱ्या परीक्षांना शिक्षक समितीचा विरोधParinay Fuke:विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून व्यवहार, फुकेंनी सादर केली ऑडिओ क्लिप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajay Munde on Suresh Dhas : खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
YSR Jagan Redyy Palace Video : इकडं केजरीवालांचे शासकीय निवासस्थान 'शीशमहल' म्हणून भाजपने हिणवलं, पण तिकडं जगनमोहन यांनी डोंगर, कपाऱ्या फोडून साक्षात 'पांढरा स्वर्ग'च उभा केला!
Video : इकडं केजरीवालांचे शासकीय निवासस्थान 'शीशमहल' म्हणून भाजपने हिणवलं, पण तिकडं जगनमोहन यांनी डोंगर, कपाऱ्या फोडून साक्षात 'पांढरा स्वर्ग'च उभा केला!
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार; टवाळकर पोलिसांना सापडेना, चर्चांना उधाण, पोलिसांवर नामुष्की
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार; टवाळकर पोलिसांना सापडेना, चर्चांना उधाण, पोलिसांवर नामुष्की
Narayana Murthy : गल्ली ते दिल्ली फुकटच्या राजकीय रेवड्या वाटपावर नारायण मूर्ती भडकले; म्हणाले, नोकऱ्यांची निर्मिती करा
गल्ली ते दिल्ली फुकटच्या राजकीय रेवड्या वाटपावर नारायण मूर्ती भडकले; म्हणाले, नोकऱ्यांची निर्मिती करा
Aadhaar Card : आधार PVC कार्ड कसं काढायचं? किती रुपये द्यावे लागतात ? कसा अर्ज करायचा? जाणून घ्या
Aadhaar Card : आधार PVC कार्ड काढा अन् टेन्शन फ्री व्हा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
शाहीद आफ्रिदीने धर्म बदलण्यास सांगितलं, वारंवार दबाव टाकला, त्याच्यामुळेच माझं करिअर संपलं; पाकिस्तानी हिंदू क्रिकेटरचा सनसनाटी आरोप
शाहीद आफ्रिदीने धर्म बदलण्यास सांगितलं, वारंवार दबाव टाकला, त्याच्यामुळेच माझं करिअर संपलं; पाकिस्तानी हिंदू क्रिकेटरचा सनसनाटी आरोप
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार; परिणय फुकेंनी ऑडिओ क्लिप देत 'एजंट बॉम्ब' फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार; परिणय फुकेंनी ऑडिओ क्लिप देत 'एजंट बॉम्ब' फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ
नारळाला होळीत अर्पण का करतात?
नारळाला होळीत अर्पण का करतात?
Embed widget