एक्स्प्लोर

NCP Candidate List for BMC Election : अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईत एकनाथ शिंदेंपेक्षा अधिक जागा लढणार, सर्व 94 उमेदवारांची नावं समोर

BMC Election NCP List : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं तिसरी यादी जाहीर केली आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईत 94 जागा लढतेय.

मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत 30 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीनं पहिल्या यादीत 37 उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली. दुसऱ्या यादीत 27 तर तिसऱ्या यादीत 30 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज 30 उमेदवारांची तिसरी आणि अंतिम यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईमध्ये एकूण 94 जागांवर उमेदवार उभे केले असून पूर्ण ताकदीने व क्षमतेने यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरणार आहे.  

NCP List for BMC Election : राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी 

१) मनिष दुबे (वॉर्ड क्र. ३), 
२) सिरील पिटर डिसोझा (वॉर्ड क्र. ४८)
३) अहमद खान (वॉर्ड क्र. ६२),
४) बबन रामचंद्र मदने (७६)
५) सुभाष जनार्दन पाताडे (८६)
६) सचिन तांबे (९३)
७) श्रीम. आयेशा शाम्स खान (९६)
८) सज्जू मलिक (१०९)
९)शोभा रत्नाकर जाधव (११३)
१०)हरिश्चंद्र बाबालिंग जंगम (१२५)
११) अक्षय मोहन पवार (१३५)
१२) ज्योती देविदास सदावर्ते (१४०)
१३) रचना रविंद्र गवस (१४३)
१४) भाग्यश्री राजेश केदारे (१४६)
१५) सोमू चंदू पवार (१४८)
१६) अब्दुल रशीद (कप्तान) मलिक(१६५)
१७) चंदन धोंडीराम पाटेकर (१६९)
१८) दिशा अमित मोरे (१७१)
१९) सबिया अस्लम मर्चंट (२२४)
२०) विलास दगडू घुले (४०)
२१) अजय विचारे (५७)
२२) हदिया फैजल कुरेशी (६४)
२३) ममता धर्मेद्र ठाकूर (७७)
२४) युसूफ अबुबकर मेमन (९२)
२५) अमित अंकुश पाटील (९५)
२६) धनंजय पिसाळ (१११)
२७) प्रतिक्षा राजू घुगे (१२६)
२८) नागरत्न बनकर (१३९)
२९) चांदणी श्रीवास्तव (१४२)
३०)दिलीप हरिश्चंद्र पाटील (१४४)
३१) अंकिता संदीप द्रवे (१४७)
३२) लक्ष्मण गायकवाड (१५२)
३३) डॉ. सईदा खान (१६८)
३४) बुशरा परवीन मलिक (१७०)
३५) वासंथी मुरगेश देवेंद्र (१७५)
३६) किरण रविंद्र शिंदे (२२२)
३७) श्रीम. फरीन खान (१९७)

राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी 

१)श्रीमती खदीजा इस्माईल मकवाना (६६),
२)डॉ. मनिषा चौधरी (८४)
३) श्रीम. संगीता वाजे (१०५)
४)रुकसार अन्जुमा मुस्तकीर खान (११०)
५) मनिषा रहाटे (११९)
६) जाहीदा सिराज अहमद (१२४)
७) अ‍ॅड. शबाना रशीद शेख (१३४)
८)नेहा भगवानराव राठोड (१५६)
९) रीमादेवी सिंग (१६३)
१०) प्रकाश ज्ञानदेव चौधरी (१६६)
११) मुस्कान समीर शेख (१८७)
१२) मंगेश बनसोडे (२०८)
१३) शाकीर अन्सारी (२११)
१४) फरान फरीद अन्सारी (७८)
१५) शिवाजी विनायक खडताळे (१०४)
१६)दीपा अनंत शेटे (११२)
१७) शबना अन्वर शेख (१२२)
१८) कांचन प्रशांत बडे (१२९)
१९) शब्बीर सिद्दिक खान (१४५)
२०) आशिष गडकरी (१५४)
२१) विद्या नवीनकुमार शिलवंत (१५५)
२२) आशिष महादेव माने (१५९)
२३) सतीश यादव (१६४)
२४) रेहाना आरिफ सय्यद (१७९)
२५) साराह डेरे (१९२)
२६) हर्षला हर्षद सुर्वे (२०९)
२७) शाकीर अन्सारी (२११)

राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर

१) मुरारी बच्चनचंद्र झा (२३)
२) सुरेंद्र लांडगे (२६)
३) मयुरी महेश स्वामी (३८)
४) सुमन इंद्रजीत सिंग (३९)
५) भक्ती नाथन चेट्टी (४७)
६) राकेश कोहल्हो (५९)
७) आफरीन तोले (६१)
८) मालीकचंद यादव (६३)
९) ट्विंकल परमार (७९)
१०) सुरेखा सरोदे (८३)
११) प्रविणा सावंत (८८)
१२) संदीप उधारकर (८७)
१३) झाहीद खान (१०२)
१४) रश्मी मालुसरे (९४)
१५) सौरभ साठे (१४१)
१६) भारती बावदाने (१२३)
१७) वर्षा तुळसकर (१५८)
१८) निखिल भिलये (१४९)
१९) संतोष गवळी (१६२)
२०) प्रदीप पोखरकर (१६०)
२१) राजेश्री खाडे (१८३)
२२) शबाना खान (१७४)
२३) खुशी नंदपल्ली (१८८)
२४) अरुणा खंदारे (१८६)
२५) अभिजीत नागवेकर (१९३)
२६) आशा भालेकर (१८९)
२७) निलम कांबळे (१९६)
२८) पूजा पवार (१९४)
२९) सौरभ पेडणेकर (२०७)
३०) रामवचन मुराई (२०६)

 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar NCP in BMC Election: अजित पवारांकडून पुण्यात गुंडाच्या टोळ्यांत तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
अजित पवारांकडून पुण्यात गुंडाच्या टोळ्यांत तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
BMC Election: इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
Maharashtra Mahnagarpalika Election 2026: शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray At Matoshree : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
Sambhajinagar Angry Candidate : तिकीट नाकरलं, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा संभाजीनगरमध्ये तुफान राडा
Sana Malik on BMC Election : आमच्या शिवाय मुंबईचा महापौर बसणार नाही,सना मलिकांचा दावा
Pune Mahapalika Election : एबी फॉर्मसाठी थंडीतही कार्यकर्त्यांनी ठोकला मुक्काम
Rahul Chavan On Eknath Shinde : पक्षाने माझा केसाने गळा कापला, शिंदेंसोबत गेलेल्या राहुल चव्हाणांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar NCP in BMC Election: अजित पवारांकडून पुण्यात गुंडाच्या टोळ्यांत तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
अजित पवारांकडून पुण्यात गुंडाच्या टोळ्यांत तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
BMC Election: इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
Maharashtra Mahnagarpalika Election 2026: शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?
भाजपच्या चांदा ते बांदापर्यंत आयारामांना पायघड्या घालत रेड कार्पेट, नवनाथ बनना सुद्धा 'बक्षिसी'; सुषमा अंधारेंचा 'केशवराव' म्हणत फक्त आठच शब्दात खोचक टोला
भाजपच्या चांदा ते बांदापर्यंत आयारामांना पायघड्या घालत रेड कार्पेट, नवनाथ बनना सुद्धा 'बक्षिसी'; सुषमा अंधारेंचा 'केशवराव' म्हणत फक्त आठच शब्दात खोचक टोला!
PMC Election 2026 : पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावरच, सर्व पक्ष रिंगणात उतरले, पुण्यात बहुरंगी लढतींचं चित्र
पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावरच, सर्व पक्ष रिंगणात उतरले, पुण्यात बहुरंगी लढतींचं चित्र
BMC Election : मुंबईत प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिकांची निदर्शनं, वॉर्ड क्रमांक 3 भाजपकडे गेल्यानं सुर्वेंना काळे झेंडे दाखवले, प्रविण दरेकरांचा भाऊ रिंगणात
आमदार प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिकांची निदर्शनं, वॉर्ड क्रमांक 3 भाजपकडे गेल्यानं सुर्वेंना काळे झेंडे दाखवले
BMC Election: इकडं भाजपच्या आयारामांना पायघड्या घालून रेड कार्पेट, चेंबूरमध्ये निष्ठावंतांचा नाराजीचा स्फोट; तिकडं माजी खासदार राहुल शेवाळेंच्या निर्णयानं भूवया उंचावल्या!
इकडं भाजपच्या आयारामांना पायघड्या घालून रेड कार्पेट, चेंबूरमध्ये निष्ठावंतांचा नाराजीचा स्फोट; तिकडं माजी खासदार राहुल शेवाळेंच्या निर्णयानं भूवया उंचावल्या!
Embed widget