एक्स्प्लोर

Bihar Exit Poll : तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत

Bihar Election Exit Poll Result 2025 : सगळे पोल विरोधात जात असतानाही एका पोलने तेजस्वी यादवांची आशा जिवंत ठेवलीय. या पोलमध्ये महागठबंधन स्पष्ट बहुमताने जिंकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Bihar Assembly Election Exit Poll Result 2025 : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं आणि आता सर्वांचं निकालाकडे लक्ष लागलं आहे. त्यातच आता एक्झिट पोलच्या आकडेवारीमुळे महागठबंधनच्या (Mahagathbandan Bihar) पोटात गोळा आल्याचं चित्र आहे. कारण बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएची सत्ता येईल, महागठबंधन शंभरीही गाठू शकणार नाही असं एक्झिट पोलची आकडवारी सांगते. असं असलं तरी एका एक्झिट पोलने मात्र इतर सर्वच एक्झिट पोलच्या विरोधात शक्यता वर्तवली आहे. त्या एकाच एक्झिट पोलनुसार, बिहारमध्ये तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या महागठबंधनला 130 ते 140 जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे तो एक आशेचा किरण ठरणारा आहे.

सर्व एक्झिट पोलनी एनडीएला बहुमत दाखवलं असलं तरी Journo Mirror चा एक्झिट पोल मात्र महागठबंधनच्या बाजूने कल दाखवतो. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनला 130 ते 140 जागा मिळणार आहेत. बिहारमध्ये सत्तेसाठी 122 जागांचा गरज आहे. त्यामुळे या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये महागठबंधन सत्ता स्थापन करू शकते.

Bihar Election Update : बिहारमधील एक्झिट पोल काय सांगतात?

MATRIZE-IANS Exit Poll Bihar

एनडीए - 147-167

महागठबंधन - 70-90

इतर - 2-6

Chanakya Exit Poll Bihar

एनडीए - 130-138

महागठबंधन - 100-108

इतर - 3-5

Poll Diary Exit Poll Bihar

एनडीए - 184-209

महागठबंधन - 32-49

इतर - 1-5

Praja Poll Analytics Exit Poll Bihar

एनडीए - 186

महागठबंधन - 50

इतर - 7

Polstrat Exit Poll Bihar

एनडीए - 133-148

महागठबंधन - 87-102

इतर - 3-5

TIF Research Exit Poll Bihar

एनडीए - 145-163

महागठबंधन - 76-95

इतर - 0-1

JVC Exit Poll Bihar

एनडीए - 135-150

महागठबंधन - 88-103

इतर - 3-6

Poll Of Polls Exit Poll Bihar

एनडीए - 150-170

महागठबंधन - 68-80

इतर - 2-6

Poll Of Polls Exit Poll Bihar एनडीएची पावणे दोनशे जागांकडे वाटचाल

बिहारमध्ये आतापर्यंत अनेक पोल समोर आले आहेत. सर्वच पोलच्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये सत्तेची चावी पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीएकडे जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार, बिहारमध्ये एनडीए 150 ते 170 जागा जिंकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महागठबंधनला फक्त 68 ते 80 जागा जिंकता येतील अशी शक्यता आहे. इतरांना दोन ते सहा जागा मिळतील. त्यामध्ये प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला दोन ते सहा जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget