MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2025 मधील परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर
MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 2025 मधील परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. आयोगाच्या वेबसाईटवर याबाबत पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 2025 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. दरवर्षी आयोगाकडून पुढील वर्षीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं जातं. यामुळं विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी आणि नियोजन करण्यासाठी मदत होते. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं त्यांच्या वेबसाईटवर परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार पुढील वर्षीच्या विविध परीक्षांच्या आयोजनाबाबत महिती देण्यात आली आहे.
1.1महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024
जाहिरात- 9 ऑक्टोबर 2024,
परीक्षेचा दिनांक : 5 जानेवारी 2025
निकालाचा अंदाजित महिना : एप्रिल 2025
1.2 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित सेवा) संयुक्त मुख्य परीक्षा -2024
परीक्षेचा दिनांक : 01 जून 2025
निकालाचा अंदाजित महिना : सप्टेंबर 2025
2.1 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
जाहिरात- 9 ऑक्टोबर 2024,
परीक्षेचा दिनांक : 2 फेब्रुवारी 2025
निकालाचा अंदाजित महिना : मे 2025
2.2 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा
परीक्षेचा दिनांक : 29 जून 2025
निकालाचा अंदाजित महिना :ऑक्टोबर 2025
3.1 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2024
जाहिरात- डिसेंबर 2024
परीक्षेचा दिनांक : 16 मार्च 2025
निकालाचा अंदाजित महिना : जुलै 2025
3.2 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2024
परीक्षेचा दिनांक : 13 सप्टेंबर 2025
निकालाचा अंदाजित महिना : जानेवारी 2025
4.1 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2024
जाहिरात- 29 डिसेंबर 2023
परीक्षेचा दिनांक : 1 डिसेंबर 2024
निकालाचा अंदाजित महिना : मार्च 2025
4.2 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024
मुख्य परीक्षेचा दिनांक : 26, 27 आणि 28 एप्रिल 2025
निकालाचा अंदाजित महिना : ऑक्टोबर 2025
4.3 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2024
मुख्य परीक्षा : 10 ते 15 मे 2025
निकालाचा अंदाजित महिना : ऑक्टोबर 2025
4.4 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024
मुख्य परीक्षा : 18 मे 2025
निकालाचा अंदाजित महिना : ऑक्टोबर 2025
4.5 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2024
मुख्य परीक्षा : 18 मे 2025
निकालाचा अंदाजित महिना : ऑक्टोबर 2025
5.1 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2025
जाहिरात : जानेवारी 2025
परीक्षेची अंदाजित तारीख : 28 सप्टेंबर 2025
निकालाचा अंदाजित महिना : जानेवारी 2026
5.2 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025
मुख्य परीक्षेचा दिनांक : दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल
5.3 महाराष्ट्र स्थापत्य यांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025
मुख्य परीक्षेचा दिनांक : दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल
5.4 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी/ विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025
मुख्य परीक्षेचा दिनांक : दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल
5.5 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025
मुख्य परीक्षेचा दिनांक : दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल
5.6 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2025
मुख्य परीक्षेचा दिनांक : दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
5.7 अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2025
मुख्य परीक्षेचा दिनांक : दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
5.8 निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा 2025
मुख्य परीक्षेचा दिनांक : दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
5.9 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2025
मुख्य परीक्षेचा दिनांक : दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
6.1 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2025
जाहिरात- ऑगस्ट 2025
परीक्षेचा दिनांक : 12 ऑक्टोबर 2025
निकालाचा अंदाजित महिना : जानेवारी 2026
6.2 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2025
मुख्य परीक्षेचा दिनांक : दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
7.1महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025
जाहिरात- जुलै 2025
परीक्षेचा दिनांक : 9 नोव्हेंबर 2025
निकालाचा अंदाजित महिना : फेब्रुवारी 2026
7.2 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित सेवा) संयुक्त मुख्य परीक्षा -2025
मुख्य परीक्षेचा दिनांक : दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
8.1 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
जाहिरात- सप्टेंबर 2025
परीक्षेचा दिनांक : 30 नोव्हेंबर 2025
निकालाचा अंदाजित महिना : मार्च 2026
8.2 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025
मुख्य परीक्षेचा दिनांक : दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
8.3 सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2025
मुख्य परीक्षेचा दिनांक : दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI