एक्स्प्लोर

JEE Advanced Result 2022 : JEE-Advance चा निकाल आज जाहीर होणार; 'असा' डाउनलोड करा निकाल, जाणून घ्या

JEE Advanced Result 2022 : JEE Advanced परीक्षेचा निकाल आज म्हणजेच 11 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर होईल. या परीक्षेद्वारे 23 IIT च्या 16 हजारांहून अधिक जागांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे.

JEE Advanced Result 2022 : IIT मुंबई द्वारे घेण्यात आलेल्या देशातील सर्वात प्रतिष्ठित प्रवेश परीक्षा JEE Advanced चा निकाल आज सकाळी 10 वाजता जाहीर होणार आहे. या परीक्षेद्वारे 23 IIT च्या 16 हजारांहून अधिक जागांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे. जेईई-अ‍ॅडव्हान्स निकालातील विद्यार्थ्यांच्या ऑल इंडिया रँकींगसह कॅटेगरी रँक देखील जाहीर केला जाईल. 

कट ऑफ काय आहे?

कटऑफ सामान्य श्रेणीसाठी विषयनिहाय 10 टक्के, सरासरी 35 टक्के आणि OBC आणि EWS श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी विषयानुसार 9 टक्के आणि सरासरी 31.5 टक्के आहे. तर, एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी, विषयनिहाय 5 टक्के आणि सरासरी 17.5 टक्के आहे. परंतु मागील वर्षी खुल्या प्रवर्गातील सरासरी कट ऑफ 17.50, विषयनिहाय 5 टक्के, OBC आणि AWS ची सरासरी 15.75 आणि विषयानुसार 4.50 टक्के, SC आणि ST आणि PH श्रेणीची सरासरी कट ऑफ 8.75 आणि विषयानुसार 2.50 टक्के होती. JEE-Advanced Information Bulletin नुसार, विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत समाविष्ट करण्यासाठी विषयवार आणि सरासरी दोन्ही कटऑफ आधीच घोषित करण्यात आले आहेत

गेल्या वर्षी इतके उमेदवार पात्र
JEE-Advanced परीक्षा 28 ऑगस्टला देशातील 225 परीक्षा शहरांमध्ये दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली. तज्ज्ञांच्या मते, मागील वर्षांप्रमाणे यंदाही कटऑफ कमी होण्याची शक्यता आहे. या वर्षी JEE-Advanced परीक्षा एकूण 360 गुणांसाठी घेण्यात आली होती, ज्यामध्ये पेपर-1 आणि पेपर-2 दोन्ही 180-180 गुणांचे होते. गेल्या वर्षी 41 हजार 862 विद्यार्थी समुपदेशनासाठी पात्र ठरले होते. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 17 हजार 57, ओबीसीचे 9 हजार 150, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 5 हजार 144, अनुसूचित जातीचे 7 हजार 747 आणि एसटीचे 2 हजार 764 विद्यार्थ्यांचा समावेश होता. IITs, NITs, TripleITs आणि GFTIs मधील प्रवेशासाठी निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 12 सप्टेंबरपासून समुपदेशन प्रक्रिया सुरू होईल.

निकाल असा डाउनलोड करा

सर्व प्रथम, JEE Advanced च्या अधिकृत साईटला भेट द्या jeeadv.ac.in.
यानंतर, उमेदवार होम पेजवर उपलब्ध JEE Advanced 2022 Result वर क्लिक करा.
नंतर उमेदवार लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.
यानंतर उमेदवाराचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
आता निकाल तपासा आणि पेज डाउनलोड करा
उमेदवारांनी निकालाची हार्ड कॉपी सोबत ठेवावी.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget