एक्स्प्लोर

IBPS Clerk Exam 2020: IBPS क्लर्क परीक्षा आजपासून सुरु, पाळावे लागतील 'हे' नियम

IBPS Clerk Exam 2020: IBPS क्लर्क पूर्व परीक्षेचे आयोजन 5, 12 आणि 13 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेसंबंधी उमेदवारांना काही मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं लागणार आहे.

नवी दिल्ली: देशभरात 2557 पदांसाठी घेण्यात येणाऱ्या IBPS क्लर्क पूर्व परीक्षेचे आयोजन आज 5 डिसेंबरपासून करण्यात येत आहे. त्यासाठी IBPS ने 'IBPS क्लर्क पूर्व परीक्षा सूचना पुस्तक 2020' च्या माध्यमातून कोविड19 मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार उमेदवारांना आपल्या आरोग्याची माहिती आपल्या स्मार्टफोनच्या 'आरोग्य सेतू' अॅपमध्ये नोंद करावी लागणार आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना याची माहिती देणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन उपलब्ध नाहीत त्यांना स्वयं घोषणापत्र द्यावं लागणार असल्याचंही IBPS ने स्पष्ट केलंय.

परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी ibps.in या संकेतस्थळावर भेट देऊन आपले प्रवेश पत्र डाउनलोड करावं असे निर्देश IBPS ने दिले आहेत.

कोणतेही स्टेशनरी साहित्य जसे पेंन्सिल बॉक्स, प्लॅस्टिक पाउच, कॅल्क्युलेटर, स्केल, रायटिंग पॅड, पेन ड्राइव, लॉग टेबल, इलेक्ट्रॉनिक पेन, स्कॅनर, मोबाइल फोन, इयरफोन, मायक्रोफोन, पेजर, हेल्थ बॅन्ड, कॅमेरा, कोणतीही धातूची वस्तू, खाण्याचे सामान परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास मनाई आहे.

उमेदवारांना उपयुक्त ड्रेस कोड परिधान करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उमेदवारांनी अंगठी, कानातले झुमके, गळ्यातले हार, इतर दागिने घालून येऊ नये असेही सांगण्यात आलं आहे. तसेच हेअर पिन, हेअर बॅन्ड, टोपी, कोणत्याही प्रकारचे घड्याळ परीक्षा केंद्रात आणण्यास बंदी घालण्यात आली आहे.

CBSE Board Exams 2021: सीबीएसई बोर्डची 2021 ची परीक्षा ऑनलाईन नाही तर लेखी होणार

IBPS ने उमेदवारांसाठी खालील सूचना दिल्या आहेत.

  • परीक्षा केंद्रावर प्रवेश पत्र आणण्यास विसरु नये. परीक्षा सुरु होण्यापूर्वी 15 मिनीटे आधी परीक्षा केंद्रावर पोहचणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर येताना मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे.
  • उमेदवारांनी त्यांच्या सोबत पाण्याची बाटली, हॅन्ड सॅनिटायझर, पेन, पेन्सिल आणि आयडी प्रूफ आणावे.
  • आपल्या स्मार्टफोनमधील आरोग्य सेतू अॅपमध्ये आपल्या आरोग्याची स्थिती नमूद करावी. प्रवेशावेळी ही माहिती तपासली जाणार आहे.
  • कोरोनाच्या संबंधित मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे.

IBPS परीक्षेसंबंधी महत्वपूर्ण माहिती

  • ऑनलाइन पूर्व परीक्षा - 5, 12 आणि 13 डिसेंबर 2020
  • पूर्व परीक्षेचा निकाल - 31 डिसेंबर 2020
  • ऑनलाइन मुख्य परीक्षेचे कॉल लेटर - 12 जानेवारी पासून
  • ऑनलाइन मुख्य परीक्षा- 24 जानेवारी 2021
  • प्रोव्हिजनल अॅलॉटमेन्ट - 1 अप्रैल 2021

पहा व्हिडिओ: Thane | दृष्टीहीन जयेश कारंडेची 'डोळस' कामगिरी, पहिल्याच प्रयत्नात 'नेट सेट'ची परीक्षा उत्तीर्ण

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024: ABP MajhaCold Play Concert Navi Mumbai : कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईतील हॉटेल्सचे रेट 1 लाख रूपयेABP Majha Headlines : 1 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShaikh Subhan Ali :  शेख सुभान अली यांच्या विरोधात नागपुरात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Embed widget