एक्स्प्लोर

CBSE 12th Result 2023 OUT : सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर, कसा पाहाल निकाल?

CBSE 12th Result 2023 OUT : सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) cbse.gov.in आणि cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी बारावीचे निकाल पाहू शकतात.

CBSE 12th Result 2023 OUT : सीबीएसई (CBSE) बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीमध्ये 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत 6 टक्क्यांनी जास्त आहे. बारावी परीक्षेत 90.68 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 84.67 टक्के आहे.

मागील वर्षी सीबीएसई बोर्डात 91.25% मुले उत्तीर्ण झाली होती, तर यावर्षी फक्त 84.67% मुले उत्तीर्ण झाली आहे. गेल्या वर्षी 94 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या होत्या, तर यावर्षी केवळ 90.68 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. म्हणजेच यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट झाली आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) cbse.gov.in आणि cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी बारावीचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर टाकावा लागेल. निकाल कसा तपासायचा ते तुम्ही खाली पाहू शकता.

CBSE 12th Result 2023 : निकाल कसा पाहाल?

स्पेट 1 : CBSE च्या अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in ला भेट द्या.
स्टेप 2 : मेन पेजवर, 'CBSE बारावी निकाल डारेक्ट लिंक' वर क्लिक करा.
स्टेप 3 : लॉगिन पेज ओपन होईल, इथे विद्यार्थ्यांनी त्यांना रोल नंबर आणि जन्मतारीख एन्टर करावी.
स्टेप 4 : तुमचा CBSE बोर्ड निकाल स्क्रीनवर दिसेल, तो तपासा.
स्टेप 5 : विद्यार्थी इथून निकालाची डिजिटल प्रत डाऊनलोड करू शकतात आणि त्यांच्याकडे ठेवू शकतात.

CBSE बारावीचा राज्यनिहाय निकाल 2023  

राज्यनिहाय निकालामध्ये यंदा त्रिवेंद्रम (केरळ) 99.91 टक्क्यांसह अव्वल स्थानावर आहे. तर बंगळुरु (कर्नाटक) आणि चेन्नई (तामिळनाडू) अनुक्रमे 98.64%, 97.40% सह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. तर दिल्ली पश्चिम (93.24%) चौथ्या आणि चंदीगड (91.84%) पाचव्या क्रमांकावर आहेत.

उत्तीर्ण होण्यासाठी 33 टक्के गुण आवश्यक

दरम्यान, CBSE इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 33 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. प्रात्यक्षिक आणि थिअरी या दोन्ही परीक्षांमध्ये किमान 33 टक्के गुण असणं आवश्यक आहे. 

CBSE दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा कधी झाल्या?

CBSE ची इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षा 2023 14 फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. इयत्ता दहावीच्या परीक्षा 21 मार्च रोजी संपल्या, तर बारावीच्या परीक्षा 5 एप्रिलपर्यंत चालल्या.

एकूण किती विद्यार्थी CBSE परीक्षेला पात्र?

या वर्षी दहावी आणि बारावीचे एकूण 39 लाख (38,83,710)  विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र होते, ज्यामध्ये दहावीच्या 21 लाख (21,86,940) आणि बारावीच्या सुमारे 17 लाख (16,96,770) विद्यार्थ्यांचा समावेश होता.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
अजित पवारांकडून कामाच्या व्यापात राहिले असेल; पार्थ पवार जमीन प्रकरणावरुन विखे पाटलांचा खोचक टोला
अजित पवारांकडून कामाच्या व्यापात राहिले असेल; पार्थ पवार जमीन प्रकरणावरुन विखे पाटलांचा खोचक टोला
Devendra Fadnavis: मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Railway Accident रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन वाढवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार -जनसंपर्क अधिकारी
Dhananjay Munde on Jarange : मी काय कोविड व्हायरस झालोय का?, धनंजय मुंडेंचा विरोधकांना संतप्त सवाल
Dhananjay Munde on Jarange : गाडीच्या लोकेशन ट्रेसिंगवरून, धनंजय मुंडेंचा जरांगेंवर हल्लाबोल
Dhananjay Munde on Manoj jarange: 'माझ्यासकट मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करा' CBI चौकशीची मागणी
Historic World Cup Win: '...देश का सम्मान बढ़ाया है', CM Devendra Fadnavis कडून महिला क्रिकेट टीमचे कौतुक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
अजित पवारांकडून कामाच्या व्यापात राहिले असेल; पार्थ पवार जमीन प्रकरणावरुन विखे पाटलांचा खोचक टोला
अजित पवारांकडून कामाच्या व्यापात राहिले असेल; पार्थ पवार जमीन प्रकरणावरुन विखे पाटलांचा खोचक टोला
Devendra Fadnavis: मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
Parth Pawar Land Scam : पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
Nashik Leopard Attack: पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक
पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक
Parth Pawar Land Scam: व्यवहारात अनियमितता, कंपनीकडून खोटे कागदपत्र दाखल; पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी IGR ची खळबळजनक माहिती
व्यवहारात अनियमितता, कंपनीकडून खोटे कागदपत्र दाखल; पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी IGR ची खळबळजनक माहिती
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Embed widget