एक्स्प्लोर

Crime: विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, त्यानंतर तिचीच हत्या करून झाला फरार; इगतपूरीमधून प्रियकराला अटक

Crime:  विधवा महिलेची हत्या करून फरार झालेल्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना विठ्ठलवाडी चिंचपाडा परिसरात घडलीय.

Crime:  विधवा महिलेची हत्या करून फरार झालेल्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना विठ्ठलवाडी चिंचपाडा परिसरात घडलीय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. पैशांच्या वादातून आरोपीनं संबंधित महिलेची हत्या केल्याची माहिती समोर आलीय. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, सुकन्या आव्हाड असं हत्या झालेल्या महिलेचं नाव होतं. सुकन्या ही आपल्या मुलांसोबत विठ्ठलवाडी चिंचपाडा परिसरात राहत होती. दरम्यान, अनिल भातसोडे नावाच्या आरोपीशी ओळख झाली. त्यानंतर दोघांत जवळीक वाढली. मग दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचं ठरवलं. परंतु, कोणतेही कामधंदा न करणारा अनिल हा सुकन्याकडून कायम पैशाची मागणी करू लागला. दरम्यान, 15 मार्चला अनिल आणि सुकन्या यांच्यात पैशावरून वाद झाला. त्यावेळी अनिलनं सुकन्याला बेदम मारहाण करीत तिचे डोके भिंतीवर आपटले. ज्यामुळं ती गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर अनिल फरार झाला. 

सुकन्या हीला जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच सुकन्याचा मृत्यू झाला. फरार झालेला आरोपी अनिलकडे मोबाईल नसल्यानं तो विविध रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना माझा फोन चोरला असं सांगून त्यांच्या फोवरून भावाला फोन करायचा. पोलीसाच्या दोन टीम विविध स्थानकावर त्याचा शोध घेत होते. अशातच अनिलनं आणखी एका प्रवाशाच्या फोनवरून त्याच्या भावाशी संपर्क साधला.अनिल हा ट्रेनमध्ये असल्याचे लाईव्ह लोकेशन मिळताच पोलिसांनी कारमधून इगतपुरी गाठून अनिलच्या मुसक्या आवळल्या.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :14नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Singham Again Worldwide BO Collection: सिंघमची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, रचलेत 4 धमाकेदार रेकॉर्ड, 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा अजयचा चौथा चित्रपट
सिंघमची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, रचलेत 4 धमाकेदार रेकॉर्ड, 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा अजयचा चौथा चित्रपट
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
Embed widget